DIGITAL INDIA BHARTI 2025 : डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 032 जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे,या भरती ची जाहिरात ही डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन (Digital India Corporation) यांच्या द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
DIGITAL INDIA BHARTI 2025
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 032 रिक्त जागा
भरती विभाग : डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | सल्लागार | 08 |
02 | प्रमुख SeMT | 10 |
03 | वरिष्ठ सल्लागार | 14 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
व्यावसायिक पात्रता :
- पद क्र.01 : Graduation, BE/ B.Tech, Post Graduation, ME/ M.Tech, MCA, MBA, MS
- पद क्र.02 : Graduation, BE/ B.Tech, MCA
- पद क्र.03 : Graduation, BE/ B.Tech, MCA
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते 55 वर्षापर्यंत असावे. (मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 29,200/- रुपये ते 92,300/- रुपये मासिक वेतन मिळेल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs in All India)
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 24 जानेवारी 2025
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 14 फेब्रुवारी 2025
DIGITAL INDIA BHARTI Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे पण वाचा : BHC NAGPUR BHARTI 2025 : मुंबई उच्च न्यायालय नागपूर अंतर्गत नवीन पदांसाठी भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा