HAL NASHIK BHARTI 2025 : हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत नविन पदांची भरती ! येथे आवेदन करा.

HAL NASHIK BHARTI 2025 : हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 027 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. सदर भरती ची जाहिरात ही हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL Nashik) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून सदर भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

HAL NASHIK BHARTI 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 027 रिक्त जागा

भरती विभाग : हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL Nashik)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी मिळविण्याची संधी ! 

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव पदसंख्या 
01माजी सैनिक (तंत्रज्ञ), D6024
02 माजी सैनिक (तंत्रज्ञ), B4003

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : Diploma in Engineering (full time & regular) in the
    Mechanical trade by passing the prescribed Test (Trade & Written) and the Certificate should have been issued by the concerned Board of Technical Education/Institute, if the qualification was acquired before joining the Armed Forces.
  • पद क्र.02 : Intermediate/10+2/equivalent examination in any stream/subject approved by Central/State Education Boards. Candidates conversant in English language will be preferred.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 16 मे 2025 रोजी किमान 18 वर्ष ते 28 वर्षापर्यत असावे.

अर्ज शुल्क : Gen/OBC/EWS : 200/- रुपये (SC/ST/PWD : अर्ज शुल्क माफ आहे.)

मासिक वेतन : सदर भरती मध्ये निवड झालेल्या 21,000/- रुपये ते 23,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कंत्राटी स्वरूपी म्हणून नोकरी मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा / स्किल टेस्ट

नोकरीचे ठिकाण : नाशिक (Jobs In Nashik)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 02 जुलै 2025


HAL NASHIK BHARTI 2025 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरातयेथे क्लिक रा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : मोठ्ठी भरती : भारतीय रेल्वे बोर्ड (RRB) अंतर्गत 6000+ जागांची भरती l पात्रता : 10वी/ITI l RRB Technician Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.


error: Content is protected !!