योजना तथा वास्तुकला विद्यालय अंतर्गत 011 जागांची भरती ! School Of Planning And Architecture Bharti 2025

School Of Planning And Architecture Bharti 2025 : योजना तथा वास्तुकला विद्यालय अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 011 रिक्त जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती मध्ये 12वी/पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून सदर भरती ची जाहिरात ही योजना तथा वास्तुकला विद्यालय (School Of Planning And Architecture) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली असून उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

School Of Planning And Architecture Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 011 रिक्त जागा

भरती विभाग : योजना तथा वास्तुकला विद्यालय (School Of Planning And Architecture)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी मिळविण्याची संधी ! 

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव पदसंख्या 
01रजिस्ट्रार 04 
02 सहाय्यक05
03 कनिष्ठ सहाय्यक04
04 चालक01

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : Master’s Degree with at least 55% of the marks or its equivalent grade of B in the UGC seven point scale. At least fifteen years of experience as Assistant Professor in AGP of Rs.7000/- and above or with eight years of service in AGP of Rs.8000/- and above including as Associate Professor along with experience in educational administration.
  • पद क्र.02 : i) Sr. Secondary examination (12th Standard) or its equivalent qualification from a recognized University/Board; and ii) Typewriting speed of 35 words per minute in English or 30 words per minute in Hindi which will be taken on computer (correspond to 10500 KDPH in English or 9000 KDPH on an average of 5 depressions for each word). iii) At least 5 years’ experience in clerical job in a reputed office.
  • पद क्र.03 : i) Sr. Secondary examination (12th Standard) or equivalent qualification from a recognized University/Board. ii) Typewriting speed of 35 words per minute in English or 30 words per minute in Hindi on computer (35/30 words per minute correspond to 10500/9000 key depression per hour on an average of five key depressions for each word).
  • पद क्र.04 : i) Sr. Secondary examination (12th Standard) or equivalent qualification from a recognized University/Board. ii) Two years’ experience as a Car/ Station Wagon Driver having a valid driving license of light traffic vehicle in a reputed organization. iii) Knowledge of Car Mechanism.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 05 जुलै 2025 रोजी किमान 18 वर्ष ते 35 वर्षापर्यत असावे.

अर्ज शुल्क : Gen/OBC/EWS : 1000/- रुपये (SC/ST/PWD : अर्ज शुल्क माफ आहे.)

मासिक वेतन : सदर भरती मध्ये निवड झालेल्या 19,900/- रुपये ते 81,100/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायम स्वरूपी म्हणून नोकरी मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा / स्किल टेस्ट

नोकरीचे ठिकाण : दिल्ली (Jobs In Delhi)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 05 जुलै 2025


School Of Planning And Architecture Bharti 2025 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरातयेथे क्लिक रा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : मोठ्ठी भरती : भारतीय रेल्वे बोर्ड (RRB) अंतर्गत 6000+ जागांची भरती l पात्रता : 10वी/ITI l RRB Technician Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.


error: Content is protected !!