District Sahakari Bank Bharti 2025 : जिल्हा महिला सहकारी बँक लिमिटेड भरती 2025 l पात्रता : 10वी उत्तीर्ण व इतर

District Sahakari Bank Bharti 2025 : जिल्हा महिला सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत अमरावती येथे विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 09 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही जिल्हा महिला सहकारी बँक लिमिटेड यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली असून अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

District Sahakari Bank Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 09 रिक्त जागा 

भरती विभाग : जिल्हा महिला सहकारी बँक लिमिटेड (District Sahakari Bank)

भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरी मिळविण्याची मोठी संधी ! 

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव पदसंख्या 
01लेखाधिकारी 01 
02 शाखाधिकारी अधिकारी 04 
03 शिपाई 04 

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, पदव्युत्तर ii) MS-CIT / समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम. प्राधान्य – MBA, GDC&A,JAIIB,CAIIB,DCBM
  • पद क्र.02 : i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, पदव्युत्तर ii) MS-CIT / समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम. प्राधान्य – MBA, GDC&A
  • पद क्र.03 : पात्र उमेदवार हा किमान 10वी उत्तीर्ण असावा.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 03 जून 2025 रोजी किमान 18 वर्ष ते 35 वर्षापर्यत असावे. 

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन : सदर भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : अमरावती (Jobs In Amravati)

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : अमरावती जिल्हा महिला सहकारी बँक लिमिटेड अमरावती मुख्य कार्यालय – जवाहर रोड-अमरावती – 444601

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 13 जून 2025


District Sahakari Bank Bharti 2025 Links

संपूर्ण जाहिरातयेथे क्लिक रा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज वरील दिलेल्या वेळेत शैक्षणिक पात्रता ,अनुभव प्रमाणपत्र फोटो सहित वरील पत्यावर स्वता किवा बँक पाकिटात पाठवावेत.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : UPSC NDA BHARTI 2025 : राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी अंतर्गत 0406 पदांसाठी भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा


error: Content is protected !!