DRDO PUNE BHARTI 2025 : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अंतर्गत विविध पदासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 040 रिक्त जागा भरण्यात येणार असून त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती ची जाहिरात ही संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (Defense Research and Development Organization) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
DRDO PUNE BHARTI 2025 DETAILS
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0040 रिक्त जागा
भरती विभाग : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (Defense Research and Development Organization)
भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची संधी !
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | शाखा | पदसंख्या |
01 | इंटर्नशिप | Mechanical | 010 |
Material/Polymer | 005 | ||
Electrical/Electronics | 015 | ||
Computer Science | 010 |
शैक्षणिक पात्रता : Under Graduate Engineer : Pursuing Engineering Degree (7th/ 8th semester) or M.Tech (2nd year) full time course in the respective discipline from a recognized Indian University/Institute.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 15 जुलै 2025 रोजी किमान 18 वर्ष ते 30 वर्षापर्यत असावे.
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन : सदर भरती मध्ये निवड झालेल्या 5,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षणार्थी म्हणून नोकरी मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा
नोकरीचे ठिकाण : पुणे (Jobs In Pune)
ऑनलाईन अर्ज पाठविण्याचा ईमेल आयडी : director.rde@gov.in, imsg.rdee@gov.in
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 15 जुलै 2025
DRDO PUNE BHARTI 2025 Links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने ईमेल द्वारे भरावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे पण वाचा : मुदतवाढ : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत पदवीधारकांना नोकरी ची संधी ! Central Bank Of India Bharti 2025
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.