ECHS Nagpur Bharti 2025 : माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना भरती 2025 ! शैक्षणिक पात्रता : 8वी/10वी उत्तीर्ण

ECHS Nagpur Bharti 2025 : माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 013 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आली आहे,या भरती ची जाहिरात ही माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना (Ex-Servicemen Contributory Health Scheme) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे,तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून सदर भरती चे फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने पाठवायचे असून सदर भरती ची निवड प्रक्रिया ही थेट मुलाखतीवर होणार आहे,त्यासाठी अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहीती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

ECHS Nagpur Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन/Offline

एकूण पदसंख्या : 0013 रिक्त जागा

भरती विभाग : माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01प्रभारी अधिकारी001
02 वैद्यकीय अधिकारी002
03 रेडिओग्राफर002
04 लॅब टेक्निशियन001
05 फार्मासिस्ट001 
06 दंत A/T/H001 
07 शिपाई003 
08 चौकीदार002

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात पहावी.

व्यावसायिक पात्रता : 

  • पद क्र.01 : पात्र उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
  • पद क्र.02 : MBBS
  • पद क्र.03 : Diploma/Class 1 Radiographer Course(Armed Forces)
  • पद क्र.04 : B.Sc (MLT) / DMLT
  • पद क्र.05 : B pharma/Diploma in pharma
  • पद क्र.06 : Diploma in Dental Hyg/Class-1 DH/DORA Course (Armed Forces)
  • पद क्र.07 : 8th Passed or GD trade for Armed Forces personnel.
  • पद क्र.08 : 8th Passed or GD trade for Armed Forces personnel.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्ष पूर्ण ते कमाल 38 वर्षापर्यंत असावे. (ST/SC : 05 वर्ष सूट)

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही परीक्षा शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 16,800/-रुपये ते 75,000/-रुपये मासिक रुपये वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : सदर भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.

नोकरीचे ठिकाण : अकोला,अमरावती,वर्धा 

अर्ज सादर करण्याचा पत्ता : OIC, Stn HQ (ईसीएचएस सेल), सीएडी पुलगाव, तालुका – देवळी, जिल्हा – वर्धा, पिन-442303

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 10 मार्च 2025

मुलाखतीचा दिनांक : 17 मार्च 2025 

मुलाखतीचा पत्ता :  स्टेशन मुख्यालय पुलगाव

ECHS Nagpur Bharti 2025 Links

संपूर्ण जाहिरात ऑफलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

अर्जासोबत जोडावायचे आवश्यक कागदपत्रे :

  • उमेदवाराने अर्जासोबत वयाचा दाखल म्हणून शाळा सोडल्याचा दाखला/शाळांत प्रमाणपत्र 
  • आधारकार्डची छायांकित प्रत 
  • शैक्षणिक अहर्तचे छायांकित प्रत 
  • अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र व मुलाखतीच्या अनुषगाणे इतर आवश्यक मुळ कागदपत्राच्या स्व साक्षांकित प्रती 
  • इतर आवश्यक कागदपत्रे 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • उमेदवारांने वरील जाहिरात मध्ये दिलेल्या अर्जाच्या नमुन्यामध्येच अर्ज करावा.
  • अर्ज स्वताच्या अक्षरात भरलेला व वाचनीय असावा. 
  • उमेदवाराने अर्जावर अलिकडक्या काळातील एक पासपोर्ट साईज फोटो चिटकाऊन फोटोवर उमेदवारांनी स्वताची स्वाक्षरी करावी.
  • ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे हि वाचा : BPNL Bharti 2025 : भारतीय पशुपालन निगम लिमिटेड भरती 2025 l शैक्षणिक पात्रता : 10वी/12वी/पदवीधर


हे आपल्या मित्रांना/नातेवाईकांना पाठवा ! 


error: Content is protected !!