ECIL Recruitment 2025 : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत 080 रिक्त पदांसाठी भरती सुरू ! येथे आवेदन करा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

ECIL Recruitment 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 080 रिक्त जागा 

भरती विभाग : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी मिळवा.

पदांचे नाव व तपशील :

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी080

शैक्षणिक पात्रता : Four Years full-time degree in Engineering with First
class or minimum 60% marks (aggregate) in relevant branch/ Discipline from an Institute or University Recognized by AICTE or the
Govt. of India

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल वय हे 27 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्ष सुट OBC : 03 वर्ष सूट)

अर्ज शुल्क : GEN/OBC/EWS : 1000/- रु. SC/ST/PWD : अर्ज शुल्क नाही.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 40,000/- रुपये ते 1,40,000/- रु. मासिक वेतन मिळेल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी प्रशिक्षणार्थी म्हणून नोकरी मिळणार आहे. 

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा व पर्सनल मुलाखत 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत  (Jobs In All India)

ऑनलाईन अर्ज सुरू होण्याचा दिनांक : 16 मे 2025 

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 05 जून 2025 

ECIL Recruitment 2025 Links 

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना : 

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
  • नोंदणी व अर्ज भरण्याची प्रक्रिया उमेदवाराने करावयाची आहे. 
  • अर्ज मराठी व इंग्रजीमध्ये उपलब्ध करून देण्यात आला असला तरी संगणक प्रक्रियेकरिता अर्ज इंग्रजीमध्ये भरणे आवश्यक आहे. 
  • विहित दिनांकानंतर व विहित वेळेनंतर आलेला कोणताही अर्जाचा विचार केला जाणार नाही. 
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : सरळसेवा : कृषी उत्पन्न बाजार समिति अंतर्गत 040 पदांची भरती ! शैक्षणिक पात्रता : 10वी/12वी l Krushi Utpanna Bazar Samiti Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा ..!


error: Content is protected !!