Hindustan Copper Bharti 2025 : हिंदुस्थान कॉपर लिमिटेड अंतर्गत 0209 जागांसाठी भरती सुरू ! येथे ऑनलाईन अर्ज करा.

Hindustan Copper Bharti 2025 : हिंदुस्थान कॉपर लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये 0209 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती मध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार आहे. तसेच या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Hindustan Copper Bharti 2025 Details 

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0209 रिक्त जागा 

भरती विभाग : हिंदुस्थान कॉपर लिमिटेड  (Hindustan Copper Limited)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी मिळवा.

पदांचे नाव व तपशील :

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी080

ट्रेडनुसार तपशील  :

अ. क्र. ट्रेड पदसंख्या 
01 मेट  (Mines)037 
02 ब्लास्टर (Mines)036 
03 फ्रंट ऑफिस असिस्टंट020 
04 डिझेल मेकॅनिक004 
05 फिटर010  
06 टर्नर007 
07 वेल्डर  (Gas & Electric)010 
08 इलेक्ट्रिशियन030 
09 इलेक्टॉनिक्स मेकॅनिक004 
10 ड्राफ्ट्समन (Civil)004 
11 ड्राफ्ट्समन (Mechanical)005 
12 COPA033 
13 सर्व्हेअर004 
14 पंप ऑपरेटर कम मेकॅनिक004 
15 Reff & AC001

शैक्षणिक पात्रता : 

  • ट्रेड क्र.01 ते 03 : पात्र उमेदवार हा किमान कोणत्याही संस्थेतून 10वी उत्तीर्ण असावा. 
  • ट्रेड क्र.04 ते 15 : i) पात्र उमेदवार हा किमान कोणत्याही संस्थेतून 10वी उत्तीर्ण असावा. ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 मे 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल वय हे 30 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्ष सुट OBC : 03 वर्ष सूट)

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंदण घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार  मासिक वेतन मिळेल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी प्रशिक्षणार्थी म्हणून नोकरी मिळणार आहे. 

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा व पर्सनल मुलाखत 

नोकरीचे ठिकाण : खेत्री कॉपर कॉम्प्लेक्स, राजस्थान

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 02 जून 2025 

Hindustan Copper Bharti 2025 Links 

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना : 

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
  • नोंदणी व अर्ज भरण्याची प्रक्रिया उमेदवाराने करावयाची आहे. 
  • अर्ज मराठी व इंग्रजीमध्ये उपलब्ध करून देण्यात आला असला तरी संगणक प्रक्रियेकरिता अर्ज इंग्रजीमध्ये भरणे आवश्यक आहे. 
  • विहित दिनांकानंतर व विहित वेळेनंतर आलेला कोणताही अर्जाचा विचार केला जाणार नाही. 
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : सरळसेवा : कृषी उत्पन्न बाजार समिति अंतर्गत 040 पदांची भरती ! शैक्षणिक पात्रता : 10वी/12वी l Krushi Utpanna Bazar Samiti Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा ..!


error: Content is protected !!