EPFO BHARTI 2025 : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी भरती सुरू ! येथे आवेदन करा.

EPFO BHARTI 2025 : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था (EPFO) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 044 रिक्त पदे भरण्यात येणार आहे,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे. या भरती ची जाहिरात ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था यांच्या द्वारे प्रकाशित करण्यात आली असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाचा नमूना,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

EPFO BHARTI 2025 DETAILS

अर्ज पद्धत : ऑफलाईन

एकूण पदसंख्या : 044 रिक्त जागा 

भरती विभाग : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01सहसंचालक 06
02उपसंचालक12 
03 सहायक संचालक24 

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात पहा.

व्यावसायिक पात्रता : 

  • पद क्र.01 : i) Master’s Degree in Computer Applications or Master of Science (Computer Science or Information Technology) from a recognized University or Institute; or Bachelor of Engineering or Bachelor of Technology (Computer Engineering or Computer Science or Computer Technology or Computer Science and Engineering or Information Technology) from a recognized University or Institute.
  • पद क्र.02 : Master’s Degree in Computer Applications or Master of Science (Computer Science or Information Technology) from a recognized University or Institute; or Bachelor of Engineering or Bachelor of Technology (Computer Engineering or Computer Science or Computer Technology or Computer Science and Engineering or Information Technology) from a recognized University or Institute.
  • पद क्र.03 : Master’s Degree in Computer applications or Master of Science (Computer Science or Information Technology) from a recognized University or Institute; or Bachelor of Engineering or Bachelor of Technology in Computer Engineering or Computer Science or Computer Technology or Computer Science and Engineering or Information Technology from a recognized University or Institute.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते कमाल 56 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 56,100/- रुपये ते 1,77,500/- रुपये मासिक वेतन मिळेल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायम स्वरूपी नोकरी मिळणार आहे.

नोकरीचे ठिकाण : दिल्ली / हैद्राबाद 

अर्ज सादर करण्याचा पत्ता : शे. दीपक आर्य, प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त-II, (भरती विभाग), प्लेट ए, तळमजला, ब्लॉक II, पूर्व किडवाई नगर, नवी दिल्ली-110023.

ऑफलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 26 डिसेंबर 2024 

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 24 फेब्रुवारी 2025


EPFO BHARTI 2025 Links

संपूर्ण जाहिरात व ऑफलाईन अर्ज येथे क्लिक रा 
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : Rail Coach Factory Bharti 2025 : रेल्वे कोच फॅक्टरी अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी भरती सुरू ! या उमेदवारांना मिळणार संधी ! येथे अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा


error: Content is protected !!