GAD Bharti 2024 : सामान्य प्रशासन विभाग अंतर्गत मंत्रालयात नोकरी l ऑफलाईन अर्ज येथे करा

GAD Bharti 2024 : सामान्य प्रशासन विभाग अंतर्गत औरंगाबाद व मुंबई खंडपीठे अंतर्गत नविन पदांची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये “सदस्य (प्रशासकीय),सदस्य (न्यायिक)” या पदांची भरती होणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांना मंत्रालयात नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. या भरतीसाठी लागणारी आवश्यक माहिती येथे खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून दिली आहे.अधिक माहिती साठी जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

GAD Bharti 2024 links

संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • भरती साठीचे फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्यावर वेळेत पोचतील अशा पद्धतीने पाठवायचे आहेत.
  • ऑफलाईन अर्ज हा संपूर्ण काळजीपूर्वक भरावा कारण अपूर्ण असलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.
  • दिलेल्या वेळेनंतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नाही.
  • ऑफलाइन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक हा 31 जुलै 2024 आहे.

हे आपल्या मित्रांना पाठवा !


error: Content is protected !!