खुशखबर : ग्रामीण डाक सेवक (GDS) भरती ची 6 वी यादी जाहीर ! GDS Maharashtra Result 2024

GDS Maharashtra Result 2024 : ग्रामीण डाक सेवक (GDS) अंतर्गत एकूण 44,228 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती,आणि त्यांच्या निकालाच्या 5 याद्या जाहिरात केल्या होत्या,परंतु काही उमेदवारांनी नाव असून जॉईन न केल्याने उर्वरित इतर मेरीट मध्ये असलेल्या उमेदवारांना संधी मिळावी म्हणून भारतीय डाक विभागाने 6 वी यादी अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे, यादी मध्ये नाव असलेया उमेदवारांना 11 मार्च 2025 पर्यंत कागदपत्र पडताळणी साठी बोलाविण्यात आले आहे. यादी बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

GDS Maharashtra Result 2024

6 वी निवड यादी येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

ग्रामीण डाक सेवक (GDS) भरतीची 5 वी निवड यादी मागच्या महिन्यात प्रकाशित करण्यात आली होती,त्यामध्ये ज्या उमेदवारांनी जॉईन केले नाही, त्यांच्या जागी अपेक्षित उमेदवारांना 06 यादी नुसार कागदपत्र पडताळणी साठी बोलाविण्यात आले आहे.

ज्या उमेदवारांचे नाव यादी असेल त्यांना कागदपत्र पडताळणीसाठी 11 मार्च 2025 च्या अगोदर तुम्ही निवडलेल्या वेरीफिकेशन च्या ठिकाणी जाऊन स्व:हताक्षर मध्ये सही केलेली कागदपत्र 2 सेट घेऊन जायचे आहेत. अधिक माहिती साठी वरील लिस्ट काळजीपूर्वक वाचा.


हे पण वाचा : Mumbai Port Trust Bharti 2025 : मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत नविन पदांसाठी भरती सुरू ! येथे आवेदन करा.


error: Content is protected !!