महाराष्ट्र शासन : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड अंतर्गत “गट-ड” पदांची भरती सुरू! पात्रता : 10वी उत्तीर्ण ! GMC BHARTI 2025

GMC BHARTI 2025 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड, वैद्यकीय शिक्षण व द्रव्ये विभाग मंत्रालय यांच्या अधिनस्त असलेल्या नांदेड जिल्हयातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील गट ड (वर्ग-4) संवर्गातील समकक्ष रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे,या भरती मध्ये एकूण एकूण 086 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती ची जाहिरात ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे,तसेच भरतीचे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

GMC BHARTI 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0085 रिक्त जागा

भरती विभाग : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड (GMC)

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत नोकरी ची संधी !

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01ओ टी सेवक02
02न्हावी02
03टेलर01
04धोबी03
05स्ट्रेचर सेवक 03
06प्रयोगशाळा सेवक 01
07स्वयंपाकी 04
08स्वयंपाकी सहायक02
09X-Ray Servant01
10Casulaty Servant02
11दवाखाना सेवक 02
12शिपाई 36
13टेबल बॉय01
14मेस सेवक01
15पुरुष सेवक01
16आया01
17वॉचमन04
18नर्सिंग असिस्टंट01
19सफाईवाला01
20माळी 01
21प्रयोगशाळा परिचर17

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात पहा.

व्यावसायिक पात्रता : पात्र उमेदवार हा कोणत्याही शासन मान्यता प्राप्त माध्यमिक शाळांत परीक्षा (10वी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. स्वच्छक पदांसाठी 7वी उत्तीर्ण आवश्यक (मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.)

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 24 एप्रिल 2025 रोजी किमान 18 वर्ष ते 43 वर्षापर्यत असावे. (मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ : 05 वर्षे सूट OBC : 03 वर्ष सूट)

अर्ज शुल्क : General/OBC/EWS : 1000/-रुपये  SC/ST/PWD : 900/- रुपये अर्ज शुल्क स्विकारले जाईल.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 19,900/- रुपये ते 63,200/- रुपये मासिक वेतन मिळेल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : नांदेड (Jobs in Nanded)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 26 एप्रिल 2025

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 16 मे 2025 


GMC BHARTI 2025 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक रा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : नॉर्थर्न कोलफील्ड्स लिमिटेड अंतर्गत 0200 जागांसाठी भरती सुरू ! पात्रता : 10वी उत्तीर्ण l Northern Coalfields Limited Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा


error: Content is protected !!