Goa Arogya Vibhag Bharti 2025 : आरोग्य सेवा संचालनालय गोवा अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी भरती सुरू ! येथे संपूर्ण माहिती पहा.

Goa Arogya Vibhag Bharti 2025 : आरोग्य सेवा संचालनालय गोवा अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 010 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आली आहे. या भरती ची जाहिरात ही आरोग्य सेवा संचालनालय गोवा (Goa Arogya Vibhag) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे,तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून निवड प्रक्रिया ही थेट मुलाखतीवर होणार असून आरोग्य विभागात नोकरी मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात PDF वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Goa Arogya Vibhag Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन/Offline

एकूण पदसंख्या : 010 रिक्त जागा

भरती विभाग : आरोग्य सेवा संचालनालय गोवा (Goa Arogya Vibhag)

भरती श्रेणी : आरोग्य विभागात नोकरी ची संधी !

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01Visiting Consultant for ECHO01 
02 Counsellor (NPCDCS)01
03 Psychiatrist (NMHP)02 
04 Psychiatric Nurse (NMHP)01 
05 Psychiatrist Social Worker (NMHP)01 
06 Audiologist (NPPCD)01 
07 Instructor for Hearing Impaired Children (NPPCD)01 
08 Audiometric Assistant (NPPCD)01 
09 Data Entry Operator (NPCDCS)01

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात पहावी.

व्यावसाईक पात्रता : 

  • पद क्र.01 : MD in Medicine or equivalent degree from institution recognized by Medical Council of India with specialized training in Endocrinology, Neurology or Cardiology
  • पद क्र.02 : Bachelors degree in Social Sciences or Degree/Diploma in counseling/Health Education/Mass Communication/M. A. in Wellness Counseling
  • पद क्र.03 : MD in Psychiatry or Diploma in Psychiatry or equivalent degree
    from institution recognized by Medical Council of India.
  • पद क्र.04 :  i) B.Sc. Nursing with diploma in Psychiatric nursing Or ii) M.S.C in psychiatric Nursing from recognized university iii) General Nursing and Midwifery (GNM) with one year diploma in psychiatric nursing (DPN)
  • पद क्र.05 : Post – Graduate degree in Social Work and a Master of Philosophy in Psychiatric Social Work obtained after completion of a full
    time course of two years which includes supervised clinical training from any University recognized by the University Grants Commission established under the University Grants. Or Master in Social Work with specialization in
    Medical and Psychiatric Social Work
  • पद क्र.06 : A bachelor in Audiology & Speech Language Pathology/B.S.C.
    (Speech and Hearing) from RCI recognized institute
  • पद क्र.07 : i) HSSC ii) Indian Sign Language (ISL) Certificate or DISLIC
    (Diploma in sign Language Interpreter Course)
  • पद क्र.08 : i) HSSC ii) A technical person with one year diploma in Audiology.
  • पद क्र.09 : i) Graduate in any Discipline. ii) One year diploma in computer
    application. iii) Typing speed of 40 wpm in English. iv) 5 years of relevant
    working experience preferably in health sector

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी किमान 18 वर्ष पूर्ण ते जास्तीत जास्त 40 वर्षापर्यंत असावे. 

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 10,000/- रुपये ते 85,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : सदर भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कंत्राटी स्वरूपी नोकरी मिळविण्याची संधी उपलब्ध !

नोकरीचे ठिकाण : गोवा (Jobs In Goa)

ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा ठिकाण : The Nodal Officer (NHM) Directorate of Health Services, Compal , Panaji – Goa 403001

मुलाखतीचा दिनांक : दर मंगळवारी व सोमवारी (पदानुसार बघून घेणे.)

Goa Arogya Vibhag Bharti 2025 Links 

संपूर्ण जाहिरात PDFयेथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रे :

  • उमेदवाराने अर्जासोबत वयाचा दाखल म्हणून शाळा सोडल्याचा दाखला/शाळांत प्रमाणपत्र 
  • आधारकार्डची छायांकित प्रत 
  • शैक्षणिक अहर्तचे छायांकित प्रत 
  • अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र व मुलाखतीच्या अनुषगाणे इतर आवश्यक मुळ कागदपत्राच्या स्व साक्षांकित प्रती 
  • इतर आवश्यक कागदपत्रे 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने करावयाचे असून थेट मुलाखती वर निवड प्रक्रिया होणार आहे.
  • उमेदवारांने वरील जाहिरात मध्ये दिलेल्या अर्जाच्या नमुन्यामध्येच अर्ज करावा.
  • अर्ज स्वताच्या अक्षरात भरलेला व वाचनीय असावा. 
  • ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • सदर नियुक्ती ही पूर्णता स्वरूपाची असून निवड झालेल्या उमेदवारास दिलेल्या तारखेस नियुक्ती दिली जाईल. 
  • उमेदवारांनी अर्ज हा वरील पत्यावर फक्त स्पीड पोस्ट किवा रजिस्टर पोस्टद्वारे पाठवावेत. 
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : सरकारी नोकरी : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) अंतर्गत 10वी/12वी उमेदवारांना नोकरीची संधी ! CPCB Recruitment 2025


error: Content is protected !!