NIT GOA BHARTI 2025 : राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (NIT) अंतर्गत 12वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी ! येथे त्वरित अर्ज करा.

NIT GOA BHARTI 2025 : राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (NIT) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 021 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धती बहराव्याचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

NIT GOA BHARTI 2025 DETAILS

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0021 रिक्त जागा

भरती विभाग : राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (NIT)

भरती श्रेणी : गोवा सरकार अंतर्गत नोकरी ची संधी !

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01सहाय्यक निबंधक01 
02 सहाय्यक ग्रंथपाल01 
03 क्रीडा अधिकारी01 
04 कार्यकारी अभियंता01 
05 तांत्रिक सहाय्यक04 
06 अधीक्षक01 
07 कनिष्ठ अभियंता02 
08 तंत्रज्ञ03 
09 वरिष्ठ तंत्रज्ञ04 
10 वरिष्ठ सहाय्यक01 
11 कार्यालयीन परिचर02

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात पहा.

व्यावसायिक पात्रता :

  • पद क्र. 01 : Masters degree in any discipline with at least 55% marks or its equivalent Grade in the CGPA/UGC point scale with good academic record from a recognized university/Institute.
  • पद क्र. 02 : Masters Degree in Library Science / Information Science / Documentation Science with at least 60% marks or an equivalent professional degree or its equivalent with equivalent Grade (6.5 in 10
    point scale) or its equivalent grade of „B‟. in the UGC seven point scale and a consistently good academic record with superior knowledge of computerized library service II. Qualifying in the national level test such as NET/SLET/SET conducted for the purposed by the UGC or any other agency approved by the UGC.
  • पद क्र.03 : Master s Degree in Physical Education or Masters Degree in Sports Science or equivalent degree with at least 60% marks or its equivalent Grade in the CGPA /UGC point scale with good academic record from a recognized university/ Institute. Record of having represented the university /college at the inter-University/ inter-collegiate competitions or the state and/or national championship; qualifying in the national-level test conducted for the purpose by the UGC or any other agency approved by the UGC and passed the physical fitness test conducted in accordance with these regulations.
  • पद क्र.04 : B.E/ B. Tech in Civil /Electrical Engineering with first class or its equivalent Grade in the CGPA/ UGC 7 point Scale with good academic record from a recognized University/Institute
  • पद क्र.05 : First Class or equivalent Grade in B.E. / B. Tech. / MCA in relevant subject from a recognized university / Institute
  • पद क्र.06 : First Class Bachelor s Degree or its equivalent from a recognized
    University or Institute in any discipline
  • पद क्र.07 : First Class B.E. /B. Tech. in Civil/Electrical Engineering from a recognized University or Institute.
  • पद क्र.08 : Senior secondary (10+2) with science from a Government recognized board with at least 60% marks OR Senior Secondary (10+2) from a Government recognized board with at least 50% marks and ITI Course of one year or higher duration in appropriate trade OR Secondary (10) with at least 60% marks and ITI certificate of 2 years duration in appropriate trade OR Diploma in Engineering of three year s duration in relevant field from a Government recognized Polytechnic/ Institute.
  • पद क्र.09 : Senior Secondary (10+2) with science from a recognized board with at least 60% marks OR Senior secondary (10+2) from a recognized board with at least 50% marks and ITI Course of one year or higher duration in appropriate trade OR Secondary (10) with at least 60% marks and ITI Certificate of 2 years duration in appropriate trade. OR Diploma in Engineering of three years duration in relevant field from a recognized polytechnic / Institute
  • पद क्र.10 : Senior Secondary (10+2) from a recognized board with a minimum Typing speed of 35 W.P.M and proficiency in computer Word Processing and Spread Sheet
  • पद क्र.11 : Senior Secondary (10+2) from a recognized board

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 28 मार्च 2025 रोजी किमान 18 वर्ष ते 27/33/35 वर्षापर्यत असावे. (पदानुसार चेक करून घेणे.)

अर्ज शुल्क : 

अ. क्र.UR, OBC (NCL)SC, ST, PwD, EWS, Ex-Servicemen, Female 
Group -A1000/- रुपये500/- रुपये 
Group -B/C500/- रुपये 250/- रुपये 

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 15,600/- रुपये ते 39,000/- रुपये मासिक वेतन मिळेल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : गोवा  (Jobs in Goa)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 28 एप्रिल 2025

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 27 एप्रिल 2025 

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 06 मे 2025 

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Registrar, NIT Goa Campus, Kottamoll plateau, Cuncolim Municipal Area, Salcete Taluka, South Goa District State of Goa – 403703


NIT GOA BHARTI 2025 Link

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक रा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरून ते ऑफलाईन पद्धतीने वरील पत्यावर वेळेत पोचतिल अशा पद्धतीने पोस्टाने पाठवायचे आहेत..
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : नॉर्थर्न कोलफील्ड्स लिमिटेड अंतर्गत 0200 जागांसाठी भरती सुरू ! पात्रता : 10वी उत्तीर्ण l Northern Coalfields Limited Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा


error: Content is protected !!