Goa SSC Bharti 2025 : गोवा कर्मचारी निवड आयोग अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0398 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती ची जाहिरात ही गोवा कर्मचारी निवड आयोग (Goa Staff Selection Commission) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Goa SSC Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0398 रिक्त जागा
भरती विभाग : गोवा कर्मचारी निवड आयोग (Goa Staff Selection Commission)
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | Assistant Teacher | 134 |
02 | Librarian Grade – I | 010 |
03 | Police Sub Inspector | 187 |
04 | Technical Assistant (Civil) | 057 |
05 | Technical Assistant (Mechanical/Electrical) | 004 |
06 | Technical Assistant (Computer/Electronics/IT) | 001 |
07 | Programmer | 002 |
08 | Technical Officer (IT) | 001 |
09 | Junior Technical Officer | 002 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेल्या जाहिरात मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 02 मे 2025 रोजी किमान 18 वर्ष ते 45 वर्षापर्यत असावे.
अर्ज शुल्क :
UR | SC/ST | OBC | PwD | EWS |
400 | 100 | 200 | 100 | 200 |
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 19,900/- रुपये ते 81,100/- रुपये मासिक वेतन मिळेल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : गोवा (Jobs in Goa)
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 02 मे 2025
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 23 मे 2025
Goa SSC Bharti 2025 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे पण वाचा : RRB ALP BHARTI 2025 : भारतीय रेल्वे बोर्ड अंतर्गत “असिस्टंट लोको पायलट” पदांसाठी मोठी भरती ! पात्रता : 10वी उत्तीर्ण
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा