शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत डाटा एंट्री ऑपरेटर व इतर पदांसाठी भरती ! शैक्षणिक पात्रता : 7वी/10वी उत्तीर्ण ! Grant Government Medical College Bharti 2025

Grant Government Medical College Bharti 2025 : ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर जे जे समूह रुग्णालय मुंबई यांच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनाअंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 021 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Grant Government Medical College) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे,तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती ची निवड प्रक्रिया ही थेट मुलाखती होणार असून अर्जाचा नमूना,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Grant Government Medical College Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (थेट मुलाखत)

एकूण पदसंख्या : 021 रिक्त जागा

भरती विभाग : ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Grant Government Medical College)

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01डाटा एंट्री ऑपरेटर 018
02 शिपाई 003

शैक्षणिक पात्रता : सदर भरती साठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात पहा.

व्यावसाईक पात्रता :

  • पद क्र.01 : i) किमान 12वी उत्तीर्ण व कमाल कोणत्याही शाखेतून पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार ii) MS-CIT प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण iii) मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 श. प्र. मि. किवा इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 श. प्र. मि. या अहर्तेचे शासकीय प्रमाणपत्र आवश्यक.
  • पद क्र.02 : पात्र उमेदवार हा किमान 7 वी उत्तीर्ण व कमाल 10वी उत्तीर्ण असावा.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी किमान 18 वर्ष ते 37 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 06,000/- रुपये ते 10,000/-रुपये मासिक वेतन मिळेल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कंत्राटी कामगार म्हणून नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : मुलाखत द्वारे निवड प्रक्रिया 

नोकरीचे ठिकाण : मुंबई (Jobs In Mumbai)

मुलाखतीचा दिनांक : 29 एप्रिल 2025 (सकाळी 11.00 ते 5.00 वाजेपर्यंत)

मुलाखतीचा पत्ता : महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना कार्यालय, मुख्य इमारत, तळमजला, ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय & सर जे.जे.समूह रुग्णालये मुंबई-400008


Grant Government Medical College Bharti 2025 Links

संपूर्ण जाहिरात व अर्ज नमूना येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून थेट मुलाखतीवर निवड प्रक्रिया होणार आहे.
  • भरती निव्वळ कंत्राटी स्वरूपाची असून ती राज्यशासना कडील पदे नसल्याने कायमस्वरूपी समवेशन होणार नाही. 
  • उमेदवारांना निवडीच्या ठिकाणी स्वखर्चाने उपस्थित रहावे लागेल. 
  • ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : सरकारी नोकरी : राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे अंतर्गत 12वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी ! CSIR-NCL PUNE BHARTI 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा


error: Content is protected !!