HAL Nashik Bharti 2025 : हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत नाशिक येथे विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे,तसेच या भरती मध्ये एकूण 04 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (Hindustan Aeronautics Limited, Nashik) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे,तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाचा नमूना,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 05 मे 2025 पर्यंत आहे.
HAL Nashik Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन/Offline
एकूण पदसंख्या : 004 रिक्त जागा
भरती विभाग : हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL)
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी ची संधी !
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | सल्लागार – मुख्य गुणवत्ता व्यवस्थापक | 01 |
02 | सल्लागार – मुख्य देखभाल व्यवस्थापक (बेसमेकॅनिकल) | 01 |
03 | सल्लागार – मुख्य देखभाल अभियंता | 01 |
04 | सल्लागार – मुख्य देखभाल व्यवस्थापक (बेसएव्हिओनिक्स) | 01 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात पहावी.
व्यावसाईक पात्रता :
- पद क्र.01 : The candidate should possess full time regular Degree in Engineering/Technology (Preferably in Aeronautical/Mechanical Engg./Electrical/Electronics)
- पद क्र.02 : The candidate should possess full time regular Degree in Engineering/Technology (Preferably in Aeronautical/Mechanical Engg.)
- पद क्र.03 : The candidate should possess full time regular Degree in Engineering/Technology (Preferably in Aeronautical/Mechanical /Electrical/Electronics Engg)
- पद क्र.04 : The candidate should possess full time regular Degree in Engineering/Technology (Preferably in Aeronautical/Mechanical /Electrical/Electronics Engg.)
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 05 मे 2025 रोजी किमान 18 वर्ष पूर्ण ते कमाल 61 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 90,000/- रुपये ते 2,40,400/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : सदर भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायम स्वरूपी नोकरी मिळविण्याची संधी उपलब्ध !
नोकरीचे ठिकाण : नाशिक (Jobs In Nashik)
ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा ठिकाण : मुख्य व्यवस्थापक (मानव संसाधन), हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, एअरक्राफ्ट डिव्हिजन, नाशिक, ओझर टाउनशिप पोस्ट ऑफिस, तालुका-निफाड, नाशिक- 422207
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 05 मे 2025
HAL Nashik Bharti 2025 Links
संपूर्ण जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रे :
- उमेदवाराने अर्जासोबत वयाचा दाखल म्हणून शाळा सोडल्याचा दाखला/शाळांत प्रमाणपत्र
- आधारकार्डची छायांकित प्रत
- शैक्षणिक अहर्तचे छायांकित प्रत
- अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र व मुलाखतीच्या अनुषगाणे इतर आवश्यक मुळ कागदपत्राच्या स्व साक्षांकित प्रती
- इतर आवश्यक कागदपत्रे
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- उमेदवारांने वरील जाहिरात मध्ये दिलेल्या अर्जाच्या नमुन्यामध्येच अर्ज करावा.
- अर्ज स्वताच्या अक्षरात भरलेला व वाचनीय असावा.
- ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- उमेदवारांनी अर्ज हा वरील पत्यावर फक्त स्पीड पोस्ट किवा रजिस्टर पोस्टद्वारे पाठवावेत.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.