Headquarters Coast Guard Bharti 2024 : मुख्यालय तटरक्षक क्षेत्र अंतर्गत पोर्ट ब्लेअर येथे नविन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये एकूण 04 रिक्त पदांसाठी जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे. या भरतीची जाहिरात हि मुख्यालय तटरक्षक क्षेत्र पोर्ट ब्लेअर (Headquarters Coast Guard) यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये 12वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी अर्ज करण्याची संधी मिळाली आहे. या भरती साठी लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच या भरतीचे फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून संपूर्ण जाहिरात,अधिकृत वेबसाईट,ऑफलाईन अर्जाचा नमूना उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी कृपया मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Headquarters Coast Guard Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 04 रिक्त पदे
भरती विभाग : मुख्यालय तटरक्षक क्षेत्र
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | स्टोर कीपर | 01 |
02 | इंजिन चालक | 01 |
03 | Sarang Lascar | 01 |
04 | Motor Transport Driver | 01 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : i) 12th Pass From Recognized Board Or University ii) One years experience in handling stores from any recognized firm or central or State Government Organization or Public Sector Undertaking.
- पद क्र.02 : i) Matriculation pass or its equivalent from Recognized Board. ii) Certification of Competency as Engine Driver from a recognized Government Institute or Equivalent
- पद क्र.03 : i) Matriculation pass or its equivalent from Recognized Board. ii) Certification of Competency as Sarang Lascar from a recognized Government Institute or Equivalent
- पद क्र.04 : i) 10th Standard Pass. ii) Must possess valid Driving License for both heavy and light Motor Vehicles iv) Knowledge of Motor Mechanism
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते कमाल 25 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 18,000/- रुपये ते 63,200/- रुपये वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा व स्किल टेस्ट
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (jobs in all India)
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : कमांडर कोस्ट गार्ड क्षेत्र (A&N) पोस्ट बॉक्स क्र.हड्डो (PO) पोर्ट ब्लेअर 744102
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 28 ऑक्टोंबर 2024
Headquarters Coast Guard Bharti 2024 Links
संपूर्ण जाहिरात व संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या नमुन्यामध्येच भरावा.
- सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
- ऑफलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
- उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर दिलेल्या पत्यावर वर पाठवायचे आहेत.
- उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे आपल्या मित्रांना पाठवा !