High Court Recruitment 2024 : भारतातील उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवर विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. सदर भरतीसाठीची नोकरी हि केंद्र सरकार अंतर्गत असून सरकारी विभागात नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. या भरती मध्ये आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता , वयोमर्यादा,वेतन श्रेणी, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाण अशा संपूर्ण बाबींचा तपशील खाली सविस्तर उपलब्ध करून दिला आहे,तसेच इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,अधिक माहिती साठी संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून दिली आहे.
High Court Recruitment 2024
अर्ज पद्धत : ऑनलाईन
भरती विभाग : उच्च न्यायालय पटना
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | अनुवादक (Translator) | 60 |
02 | अनुवादक-सह-प्रूफ रीडर | 20 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आव्श्यातेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून दिली आहे,(कृपया मूळ जाहिरात पहा.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 21 वर्ष ते 47 वर्षापर्यंत
अर्ज शुल्क :
Sr. No | Category | Amount |
01 | Unreserved/ BC/ EBC/ EWS Candidates | 1100/- रु. |
02 | SC/ ST/ OH Candidates | 550/- रु. |
- शुल्काचा भरणा केवळ ऑनलाईन पद्धतीने स्विकारला जाईल.
- विहित शुल्काशिवाय अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- एकदा भरलेले परीक्षा शुल्क परत केले जाणार नाही, शुल्क परत करण्याची विनंती नाही उमेदवाराने एकदा पाठविल्यास कोणत्याही परीस्थितीत त्याचे मनोरंजन केले जाईल.
- फीची सवलत फक्त बिहारच्या SC/ST/OH उमेदवारांना दिली जाईल.
- कोणत्याही प्रकारची सेवा, प्रक्रिया, व्यवहार शुल्क किंवा इतर कोणतीही रक्कम ऑनलाइन व्यवहारासाठी बँकेकडून आकारले जाणारे शुल्क उमेदवारांकडून भरले जाईल.
वेतनश्रेणी : 44,900/- रुपये ते 14,2400/- रुपये
नोकरीचे ठिकाण : पटना
निवड प्रक्रिया :
- लेखी परीक्षा
- प्रती मिनिट 20 हिंदी शब्द किमान गतीसह संगणक प्रविण्यता चाचणी
- मुलाखत
परीक्षा ठिकाण : पटना , हाजीपुर, मुझाफ्फार्पूर
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 30 जून 2024
High Court Recruitment 2024 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच ऑनलाईन अर्ज करावा !
हे आपल्या मित्रांना पाठवा !