IHMCL Recruitment 2024 : भारतीय महामार्ग व्यवस्थापन कंपनी लिमिटेड अंतर्गत नविन पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये एकूण 031 रिक्त पदांसाठी भरती होणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.सदर नोकरी हि सरकारी असून उत्तम पगाराची नोकरी मिळणार आहे. सदर भरती ची जाहिरात हि भारतीय महामार्ग व्यवस्थापन कंपनी लिमिटेड यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती साठी लागणारी आवश्यक माहिती जसे पदांचा तपशील,शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी,नोकरीचे ठिकाण,महत्वाच्या तारखा अशा विविध बाबींचा तपशील खाली सविस्तर उपलब्ध करून दिला आहे.अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.
IHMCL Recruitment 2024 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
भरती विभाग : भारतीय महामार्ग व्यवस्थापन कंपनी लिमिटेड
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
एकूण पदसंख्या : 031 रिक्त पदे
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | अभियंता | 30 |
02 | ऑफिसर (फायनान्स) | 01 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : Bachelors Degree of Engineering in Information Technology / Computer Science / Electronics and Communications / Electrical / Instrumentation / Data Science and Artificial Intelligence or Combination an the above engineering branches from a recognized University / Institute.
- पद क्र.02 : Chartered Accountants (CA) from the Institute of chartered Accountants of India or Cost and management accountants form the Institute of coast Accountants of India.
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 30 वर्षापर्यंत असावे. (SC/ST – 05 वर्ष सूट OBC – 03 वर्ष सूट )
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 40,000/- रुपये ते 1,40,000/- रुपये
हे पण वाचा : वाहन चालक प्रशिक्षण व संशोधन संस्था पुणे अंतर्गत विविध पदांसाठी भरती l येथे अर्ज करा
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (jobs in all india )
निवड प्रक्रिया : Based on GATE Score, Interview for Engineer Post CA/CMA Marks, Interview for Officer
ऑनलाइन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 02 जुलै 2024
ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 16 ऑगस्ट 2024
IHMCL Recruitment 2024 Important links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरतीकरिता ऑनलाईन (ईमेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी वरती दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2024 आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
हे आपल्या मित्रांना पाठवा !