Indian Air Force Bharti 2026 : भारतीय हवाई दल अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0379 जागांची भरती होणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती ची जाहिरात हि भारतीय हवाई दल (Indian Air Force) यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Indian Air Force Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0379 रिक्त जागा
भरती विभाग : भारतीय हवाई दल (Indian Air Force)
भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची मोठ्ठी संधी..!
पदांचे नाव व तपशील : कमीशंड ऑफिसर
| पद क्र. | पदांचे नाव | पदसंख्या |
| 01 | AFCAT एंट्री | 379 |
| 02 | NCC स्पेशल एंट्री | |
| 03 | GATE स्कोर एंट्री |
शैक्षणिक पात्रता :
- AFCAT एंट्री- फ्लाइंग: 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics and Mathematics) व 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.
- AFCAT एंट्री: ग्राउंड ड्युटी (टेक्निकल): (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics and Mathematics) (ii) 60% गुणांसह BE/B.Tech.
- AFCAT एंट्री- (नॉन टेक्निकल): 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/B. Com./60% गुणांसह BBA/BMS/BBS/CA/CMA/CS/CFA. किंवा B.Sc (फायनान्स)
- NCC स्पेशल एंट्री- फ्लाइंग: NCC एअर विंग सिनियर डिव्हिजन C प्रमाणपत्र.
- GATE स्कोर एंट्री: (i) B.E/B.Tech (ii) GATE
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 जुलै 2027 रोजी 20 वर्षापेक्षा कमी व 24/26 वर्षा पेक्षा जास्त असता कामा नये.
अर्ज शुल्क :
| जात प्रवर्ग | अर्ज शुल्क |
| AFCAT एंट्री | 550/-रुपये + GST |
| NCC स्पेशल एंट्री/GATE स्कोर एंट्री | अर्ज शुल्क नाही . |
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 56,000/- रुपये मासिक वेतन मिळेल.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 19 जून 2026
Indian Air Force Bharti 2026 Links
| ऑनलाईन अर्ज लिंक | येथे क्लिक करा |
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| WhatsApp | जॉइन करा |
| Telegram | जॉइन करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !
