Indian Navy Agniveer Bharti 2024 : भारतीय नौदलात मेगा भरती सुरु ! 10वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी!

Indian Navy Agniveer Bharti 2024 : भारतीय नौदलात अग्निवीर पदांसाठी मेगाभरती साठी तब्बल जवळपास ३५०० जागांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये 10वी/12वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. सदर भरतीची नोकरी हि फक्त चार वर्षापर्यंत कालावधी असून संघटनात्मक आवश्यकता आणि सशस्त्र दलांनी जाहीर केलेल्या धोरणाच्या आधारे जे बाहेर पडले असतील त्यांना संरक्षण दलात नियमित केडरमध्ये अर्ज करण्याची चांगली संधी उपलब्ध होणार आहे. या भरती मध्ये उत्तम पगाराची नोकरी मिळणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे. तसेच ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 27 मे 2024 आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Indian Navy Agniveer Bharti 2024

अर्ज पद्धत : ऑनलाईन 

भरती विभाग : भारतीय नौदल अग्निवीर सैना 

भरती श्रेणी :  केंद्र सरकार 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
1अग्निवीर (नौदल)3000 +

शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून कमीत कमी 50% दहावी उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचा जन्म हा 01 नोव्हेंबर 2003 ते 30 एप्रिल 2007 च्या दरम्यान जन्म झालेला असावा.

अर्ज शुल्क : 550/- रुपये 

मासिक वेतन : 30,000/- रुपये ते 90,000/- रुपये 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत 

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 13 मे 2024

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 27 मे 2024

Indian Navy Agniveer Bharti 2024 Links

ऑनलाईन अर्ज   येथे क्लिक करा    (13 मे पासून सुरु )
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.


हे आपल्या मित्रांना पाठवा !


error: Content is protected !!