Indian Navy Bharti 2025 : भारतीय नौदल अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0327 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,या भरती ची जाहिरात ही भारतीय नौदल (Indian Navy) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली असून अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Indian Navy Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0327 रिक्त जागा
भरती विभाग : भारतीय नौदल (Indian Navy)
भरती श्रेणी : नौदलात नोकरी करण्याची संधी उपलब्ध
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | लास्कर्सचा सिरंग | 057 |
02 | लास्कर | 197 |
03 | फायरमन (बोट क्रू) | 073 |
04 | टोपास | 005 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : i) 10वी उत्तीर्ण ii) सिरंग प्रमाणपत्र iii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.02 : i) 10वी उत्तीर्ण ii) पोहण्याचे ज्ञान iii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.03 : i) 10वी उत्तीर्ण ii) पोहण्याचे ज्ञान iii) समुद्रपूर्व प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र.
- पद क्र.04 : i) 10वी उत्तीर्ण ii) पोहण्याचे ज्ञान
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 एप्रिल 2025 रोजी किमान 18 वर्ष ते 25 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 26,500/- रुपये ते 81,100/- रुपये मासिक वेतन मिळेल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 12 मार्च 2025
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 01 एप्रिल 2025
Indian Navy Bharti 2025 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा (उद्यापासून सुरू) |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा