Jilha Nivad Samiti Bharti 2024 : जिल्हा निवड समिती अंतर्गत नविन पदांची भरती सुरु ! त्वरित येथे आवेदन करा !

Jilha Nivad Samiti Bharti 2024 : जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील नियमित वैद्यकीय विभाग यांच्या अंतर्गत नविन पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती साठी पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत. सदर भरती ची जाहिरात हि जिल्हा निवड समिती तथा आरोग्य अधिकारी व जिल्हा परिषद यांच्या द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. सदर भरती साठी लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.तसेच अधिकृत वेबसाईट ,ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात दिली आहे. अधिक माहिती साठी उमेदवारांनी खाली दिलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Jilha Nivad Samiti Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : निश्चित नाही 

भरती विभाग : जिल्हा परिषद अंतर्गत

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01वैद्यकीय अधिकारी 

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर नमूद केले आहे.(कृपया मूळ जाहिरात पहा.)

वयोमर्यादा : उमेदवाराचे किमान वय 18 व कमाल वय 58 वर्ष असावे.

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 40,000/- रुपये ते 75,000/- रुपये वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धत 

नोकरीचे ठिकाण : भंडारा  (jobs in Bhandara)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 03 सप्टेंबर 2024

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • अर्जदारांना हा गुगल फॉर्म द्वारे भरवायचा असून अर्जासोबत आवश्यक जोडावयाची दस्ताऐवज अपलोड करावयची आहेत.
  • कंत्राटी वैद्यकीय अधिकारी हे शासकीय नियमित कर्मचारयामध्ये कोणतेही फायदे मिळण्यास पात्र असणार नाहीत.
  • निवड झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियुक्तीच्या ठीकानी मुख्यालयी राहणे बंधनकारक राहील.
  • अटी व शर्ती यामध्ये वेळोवेळी होणाऱ्या बदल्यांचे अधिकार हे समितीकडे राखीव ठेवले आहेत.
  • फॉर्म अचूक माहिती भरलेली असावी,चुकीची माहिती आढल्यास कोणत्याही स्तरावर उमेदवारी नाकारली जाईल याची नोंद घ्यावी.
  • सदर लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

अधिक भरतीच्या जाहिराती : Supreme Court Of India Bharti 2024 : भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी ! या पदांसाठी होणार निवड ! येथे ऑनलाईन अर्ज करा !


हे आपल्या मित्रांना पाठवा !