Pune Civil Hospital Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई यांच्या अंतर्गत मंजूर असलेली व जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा सामान्य रुग्णालय पुणे यांच्या अंतर्गत नविन रिक्त जागांसाठी भरती होणार असून पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती मध्ये एकूण 016 रिक्त जागा असून उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे. या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.तसेच अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. या भरतीची ऑफलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक हि 02 सप्टेंबर 2024 पर्यंत आहे. अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
Pune Civil Hospital Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 016 रिक्त जागा
भरती विभाग : महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था आणि जिल्हा शल्यचिकित्सक पुणे
भरती श्रेणी : जिल्हा रुग्णालय अंतर्गत पुणे
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | वैद्यकीय अधिकारी | 02 |
02 | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 02 |
03 | समुपदेशक | 01 |
04 | आयसिटीसी प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 08 |
05 | प्रयोगशाळा तंत्रज्ञ (ससून हॉस्पिटल पुणे) | 01 |
06 | प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Apex lab) | 01 |
07 | प्रयोगशाळा तंत्रज्ञ नारी (EID) | 01 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. (कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 45 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 21,000/- रुपये ते 72,000/- रुपये वेतन दिले जाईल.
नोकरीचे प्रकार : कंत्राटी पद्धत
निवड प्रक्रिया : मुलाखत / पदानुसार वेगवेगळी
नोकरीचे ठिकाण : पुणे (jobs in Pune)
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग,जिल्हा रुग्णालय चेस्ट हॉस्पिटल तळमजला ए आरटी केंद्र औध शेजारी औध पुणे – 27
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 02 सप्टेंबर 2024
Pune Civil Hospital Bharti 2024 Links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- एआरटी वैद्यकीय अधिकारी पदांकरिता थेट मुलाखत 05 सप्टेंबर 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
- पद क्र.2 ते 7 पदांसाठी अहर्ता प्राप्त उमेदवार विहित नमुन्यातील अर्ज नोंदणीकृत टपाल अथवा वैयक्तिक रित्या जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग,जिल्हा रुग्णालय,चेस्ट हॉस्पिटल,तळमजला,एआरटी केंद्र औध शेजारी पुणे – 27 या पत्यावर जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 02 सप्टेंबर 2024 पर्यंत पाठवायचे आहेत.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात कृपया काळजीपूर्वक वाचावी.
अधिक भरतीच्या जाहिराती : Supreme Court Of India Bharti 2024 : भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी ! या पदांसाठी होणार निवड ! येथे ऑनलाईन अर्ज करा !
हे आपल्या मित्रांना पाठवा !