Khadki Contonment Board Bharti 2024 : खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड मध्ये सहाय्यक वैद्यकीय अधिकारी पदांसाठी करार तत्वावर नियुक्ती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये उमेदवारांची निवड हि थेट मुलाखतीवर होणार असून चांगले वेतन सुद्धा मिळणार असून पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.भरती साठी लागणारी संपूर्ण माहिती खाली सविस्तर उपलब्ध करून दिली आहे,तसेच अधिकृत वेबसाईट आणि संपूर्ण जाहिरात pdf स्वरूपात उपलब्ध करून दिली आहे.
Khadki Contonment Board Bharti 2024
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Walk In Interview)
भरती विभाग : खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | सहाय्यक वैद्यकीय अधिकारी | 02 |
शैक्षणिक पात्रता : एमबीबी एस , एमएससी नोंदणीकृत , इमर्जन्सी केस मॅनजेमेंटचा अनुभव
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 55 वर्षापेक्षा कमी असावे.
अर्ज शुल्क : शुल्क नाही
मासिक वेतन : 75,000/- रुपये
नोकरीचे ठिकाण : पुणे
निवड प्रक्रिया : थेट मुलाखत
मुलाखतीचा पत्ता : डॉ.बाबसाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल, खडकी पुणे-3
मुलाखतीचा दिनांक : 30 मे 2024 सकाळी 11.00 वाजता
संपर्क क्रमांक : ०२०-२५८१९२८३, ०२०-२५८१२३६३
सूचना : उमेदवारांची नोंदणी सकाळी ११.०० वाजता बंद होईल.
Khadki Contonment Board Bharti 2024 links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांनी मुलाखतीला जाताना मूळ जाहिरात वाचावी.
हे आपल्या मित्रांना पाठवा !