LIC Vacancy 2024 : भारतीय जीवन विमा (LIC) अंतर्गत नविन पदांची जाहिरात प्रकाशित झाली असून पदवीधारकांना सरकारी विभागात नोकरी करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती मध्ये लागणारी आवश्यक माहिती खाली दिलेल्या जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध आहे,तसेच अधिकृत वेबसाईट व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक दिली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक हि 14 ऑगस्ट 2024 असून लवकर लवकर अर्ज करण्याचे आवाहन भारतीय जीवन विमा याच्या अंतर्गत करण्यात आले आहे.
LIC Vacancy 2024 links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : सदर भरतीचे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने वरील लिंक द्वारे भरावयाचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार नाहीत. अर्जामध्ये अचूक माहिती काळजीपूर्वक भरावी.अधिक माहिती साठी वरील मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.
हे आपल्या मित्रांना पाठवा !