MADC Recruitment 2025 : महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड अंतर्गत 023 जागांची भरती l त्वरित येथे आवेदन करा.

MADC Recruitment 2025 : महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 023 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे, या भरती ची जाहिरात ही महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड (Maharashtra Airport Development Company Limited) याच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाचा नमूना,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

MADC Recruitment 2025 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 023 रिक्त जागा

भरती विभाग : महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड (Maharashtra Airport Development Company Limited)

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव पदसंख्या 
01 उपनियोजक 01 
02 ड्राफ्ट्समन01 
03 सल्लागार (तहसीलदार) निवृत्त01 
04 वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त आणि लेखा) 01 
05 लेखा अधिकारी 01 
06 सहाय्यक लेखा अधिकारी02 
07 कनिष्ठ लेखापाल01 
08 सहाय्यक अभियंता (स्थापत्य)01 
09 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)01 
10 एअरोड्रोम नियामक अनुपालन अधिकारी01 
11 सहाय्यक कार्यकारी अभियंता (स्थापत्य)01 
12 सहाय्यक अभियंता (स्थापत्य/पाणीपुरवठा आणि सांडपाणी)02 
13 सहाय्यक व्यवस्थापक (एअरसाइड) 01 
14 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)01 
15 एअरसाइड व्यवस्थापक01 
16 मुख्य सुरक्षा अधिकारी01 
17 अग्निशमन अधिकारी 

शैक्षणिक पात्रता : सदर भरती ची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकते नुसार खाली दिलेल्या जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,उमेदवारांनी मुळ जाहिरात पहावी.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 23 जुलै 2025 रोजी किमान 21 वर्ष ते कमाल 45 वर्ष असावे. 

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 15,600/- रुपये ते 39,100/- रुपये मासिक वेतन पदानुसार दिले जाईल.

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा / मेरिट लिस्ट

नोकरी चे ठिकाण : मुंबई (Jobs in Mumbai)

ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा पत्ता : Vice Chairman and Managing Director Maharashtra Airport Development Company Ltd. 8th Floor, Centre-1, World Trade Centre – 1, Cuffe Parade, Mumbai- 400 005.

ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक : 23 जुलै 2025 

MADC Recruitment 2025 Links

संपूर्ण जाहिरातयेथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

आवश्यक कागदपत्रे : 

  • उमेदवारांनी विहिती नमुन्यातील अर्ज 
  • शाळा सोडल्याचा दाखला 
  • वयाचा पुरावा 
  • शैक्षणिक अहर्ता पदवी / पदविका प्रमाणपत्रे 
  • गुणपत्रिका 
  • शासकीय / निमशासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र कागदपत्रे 
  • पोलीस कार्यालयाचा चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र दाखला 
  • जातीचा दाखला 
  • अनुभव संबंधित कामाचा असावा. 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • या भरती चा फॉर्म हा वरील जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आला आहे. 
  • वरील नमूद केलेली पदे ही केवळ रोजदारी स्वरूपाची पदे आहेत.
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील. 
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे. 
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा : Indian Navy Civilian Bharti 2025 : भारतीय नौदल अंतर्गत 01097 जागांची भरती ! शैक्षणिक पात्रता : 10वी/12वी/पदवीधर उत्तीर्ण


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo