महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लातूर अंतर्गत 026 जागांची भरती सुरु ! अर्जाची संपूर्ण माहिती येथे ! Mahapareshan Latur Bharti 2026

Mahapareshan Latur Bharti 2026 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लातूर अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 026 जागांची भरती होणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना शिकाऊ उमेदवार म्हणून नोकरी मिळणार आहे. भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Mahapareshan Latur Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 026 रिक्त जागा

भरती विभाग : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित लातूर

भरती श्रेणी : महाराष्ट्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01वीजतंत्री026

शैक्षणिक पात्रता : i)महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण ii) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित नागपूर यांच्या अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वयोमर्यादा हि किमान 18 वर्ष ते कमाल 33 वर्ष असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी 05 वर्ष शिथिलक्षम)

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : 

पहिली फेरी गुणांकन पद्धत
दुसरी फेरी मुलाखत 

नोकरी चे ठिकाण : लातूर (Jobs in Latur)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 11 फेब्रुवारी 2025 

Mahapareshan Latur Bharti 2026 Links

संपूर्ण जाहिरात (pdf) येथे क्लि करा 
अधिकृत वेबसाईट (links)
 येथे क्लिक करा 
ऑनलाईन नोंदणीयेथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करताना पोर्टलवर आवश्यक मूळ प्रमाणपत्र व्यवस्थितरित्या स्कॅन करून योग्य रीतीने अपलोड करणे बंधनकारक आहे, वरील कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर न केल्यास अशा अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
  • एस एस सी व आय टी आय वीजतंत्री गुणपत्रिकेवरील नाव आधारकार्ड नावाशी सुसंगत असणे आवश्यक आहे, अन्यथा आपला अर्ज स्विकारला जाणार नाही.
  • नमूद पदसंख्या कमी अधिक करण्याचे व भरती प्रक्रियेशी निगडीत असलेले सर्व अधिकार व्यवस्थापन राखून ठेवीत आहे व सदरचा निर्णय कोणत्याही प्रकारे उमेदवारास कळविला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
  • या पदाकरीता मराठी चे पुरेसे ज्ञान (वाचता, लिहीणे, बोलणे) अत्यावश्यक आहे.
  • अर्जामध्ये उमदेवाराने स्वत:चा वैध ई-मेल आयडी/पर्यायी ई-मेल आयडी, चालू भ्रमणध्वनीचा क्रमांक/पर्यायी भ्रमणध्वनीचा क्रमांक नमूद करणे बंधनकारक आहे.
  • पात्र उमदेवारांची यादी उपरोक्त नमुद संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
  • सदर ई-मेल आयडी पद भरती प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत चालू राहील व ई-मेल वेळोवेळी तपासण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.
  • अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

हे पण वाचा :  India Post GDS Bharti 2026 : भारतीय पोस्ट विभाग अंतर्गत तब्बल 28,740 जागांची मोठ्ठी भरती ! पात्रता : 10वी उत्तीर्ण


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo