आण्विक जीवशास्त्र केंद्र अंतर्गत 080 जागांची भरती सुरु ! मासिक वेतन : 39,545/- रुपये. ! संपूर्ण माहिती येथे पाठवा. ! Cellular and Molecular Biology Bharti 2026

Cellular and Molecular Biology Bharti 2026 : आण्विक जीवशास्त्र केंद्र अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 080 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळणार असून भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Cellular and Molecular Biology Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 080 रिक्त जागा

भरती विभाग : आण्विक जीवशास्त्र केंद्र (Cellular and Molecular Biology)

भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची संधी !

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01टेक्निशियन (1)/ Gr. II (1)050
02टेक्निकल असिस्टंट025
03टेक्निकल ऑफिसर05

शैक्षणिक पात्रता :

  1. पद क्र.1 : 10वी उत्तीर्ण +ITI (Laboratory Assistant-Chemical Plant/ Food Production/Food Production & Patisserie/Welder /Carpenter/Electronic Mechanic/ Driver cum Mechanic/ Motor Mechanic/COPA) किंवा 10वी उत्तीर्ण+02/03 वर्षे संबंधित अनुभव
  2. पद क्र.2 : 60% गुणांसह B.Sc.(Molecular Biology/Bio Chemistry/ Microbiology/ Biotechnology/Bioinformatics/Biomedical/ Hospitality & Hotel Administration) + 01 वर्ष अनुभव किंवा 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electronics/ Computer Science) + 02 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3 : 55% गुणांसह M.Sc. (Bio Technology/ Zoology/Life Sciences/ Bioinformatics/ Agriculture/ Biotechnology / Botany/Hospitality Administration) किंवा 55% गुणांसह B.E. / B.Tech (Bioinformatics/ Computer Science Engineering/ Electronics and Communication)

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी किमान 18 वर्ष ते कमल 28/30 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क :

जात प्रवर्ग अर्ज शुल्क 
General/OBC/EWS500/- रुपये 
SC/ST/ExSM/PWD/महिलाअर्ज शुल्क नाही.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 39,545/- रुपये  मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : हैदराबाद

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याचा पत्ता : he Section Officer (Recruitment Section), CSIR-Centre for Cellular and Molecular Biology, Uppal Road, Habsiguda, Hyderabad – 500007, Telangana

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :  20 फेब्रुवारी 2026 


Cellular and Molecular Biology Bharti 2026 Links 

संपूर्ण जाहिरात पद क्र.01 : येथे क्लिक करा 
पद क्र. 2 &3 : येथे क्लिक रा 
ऑनलाईन अर्ज 
येथे क्लिक करा 
येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरून तो ऑफलाईन वरील दिलेल्या पत्यावर वेळेत पाठवायचा आहे..
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : India Post GDS Bharti 2026 : भारतीय पोस्ट विभाग अंतर्गत तब्बल 28,740 जागांची मोठ्ठी भरती ! पात्रता : 10वी उत्तीर्ण


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo