NPCIL Bharti 2026 : न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0114 जागांची भरती होणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
NPCIL Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0114 रिक्त जागा
भरती विभाग : न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
| पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
| 01 | सायंटिफिक असिस्टंट /B (Civil) | 02 |
| 02 | स्टायपेंडरी ट्रेनी/सायंटिफिक असिस्टंट (ST/SA) कॅटेगरी I | 12 |
| 03 | स्टायपेंडरी ट्रेनी/टेक्निशियन (ST/TN) कॅटेगरी II | 83 |
| 04 | एक्स-रे टेक्निशियन (Technician-C) | 02 |
| 05 | असिस्टंट Gr.1 (HR) | 06 |
| 06 | असिस्टंट Gr.1 (F&A) | 05 |
| 07 | असिस्टंट Gr.1 (C&MM) | 04 |
शैक्षणिक पात्रता : सदर भरती ची शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेल्या जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
व्यावसायिक पात्रता :
- पद क्र.1: 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Civil /Civil & Rural)
- पद क्र.2: 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Production/Automobile/ Instrumentation/Instrumentation & Control/Electrical/Electronics/ Digital Electronics/Electronics & Tele-communication/ Electronics & Computer/Industrial Electronics/Electronics & Communication) किंवा B.Sc (Physics, Chemistry and Mathematics)
- पद क्र.3: 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण +ITI (Electronic Mechanic/ Mechanic Industrial Electronic/ Information Technology and Electronic System Maintenance/ Technician Power Electronics System/ Machinist/ Fitter/ Turner/Instrument Mechanic/Instrument Mechanic Power Plant/Mason) किंवा 50% गुणांसह 12वी (PCM) उत्तीर्ण
- पद क्र.4: (i) 50% गुणांसह 12वी (सायन्स) उत्तीर्ण (ii) मेडिकल रेडिओग्राफी/एक्स-रे टेक्निक ट्रेड प्रमाणपत्र (iii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.5: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
- पद क्र.6: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
- पद क्र.7: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 04 फेब्रुवारी 2026 रोजी किमान 18/21 वर्ष ते 25/28/30 वर्षापर्यंत असावे. (SC/ST – 05 वर्ष सुट OBC – 03 वर्ष सुट) पदानुसार जाहिरात मध्ये पहा.
अर्ज शुल्क : General/OBC/EWS : 100/- रुपये SC/ST/PWD/महिला : अर्ज शुल्क नाही.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 24,०००/- रुपये ते 30,०००/- रुपये मासिक वेतन मिळेल.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs in All India)
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 09 फेब्रुवारी 2026
NPCIL Bharti 2026 Links
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे पण वाचा : India Post GDS Bharti 2026 : भारतीय पोस्ट विभाग अंतर्गत तब्बल 28,740 जागांची मोठ्ठी भरती ! पात्रता : 10वी उत्तीर्ण
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !
