Maharashtra Vanyajiv Vibhag Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन/Offline
एकूण पदसंख्या : 05 रिक्त जागा
भरती विभाग : उपवनसंरक्षण मेळघाट व्याघ्र प्रकल्प वन्यजीव विभाग
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन वनविभाग अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | प्रकल्प सल्लागार | 01 |
02 | कनिष्ठ संशोधन जीवशास्रज्ञ | 02 |
03 | वन्यजीव जीवशास्रज्ञ | 05 |
04 | वरिष्ठ सल्लागार | 02 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात पहावी.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी किमान 18 वर्ष पूर्ण ते कमाल 38 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्ष सुट)
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 15,000/- रुपये ते 30,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : सदर भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 11 महिन्यासाठी कंत्राटी करार तत्वावर नोकरी मिळणार आहे.
नोकरीचे ठिकाण : अकोट, अमरावती
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : वनसंरक्षक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प अकोट वन्यजीव विभाग अकोट पोपटखेड रोड अकोट जि. अकोला – 444101
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 07 एप्रिल 2025 (सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत)
Maharashtra Vanyajiv Vibhag Bharti 2025 Links
संपूर्ण जाहिरात ऑफलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
अर्जासोबत जोडावायचे आवश्यक कागदपत्रे :
- उमेदवाराने अर्जासोबत वयाचा दाखल म्हणून शाळा सोडल्याचा दाखला/शाळांत प्रमाणपत्र
- आधारकार्डची छायांकित प्रत
- शैक्षणिक अहर्तचे छायांकित प्रत
- अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र व मुलाखतीच्या अनुषगाणे इतर आवश्यक मुळ कागदपत्राच्या स्व साक्षांकित प्रती
- इतर आवश्यक कागदपत्रे
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- उमेदवारांने वरील जाहिरात मध्ये दिलेल्या अर्जाच्या नमुन्यामध्येच अर्ज करावा.
- अर्ज स्वताच्या अक्षरात भरलेला व वाचनीय असावा.
- ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- उमेदवारांनी अर्ज हा वरील पत्यावर फक्त स्पीड पोस्ट किवा रजिस्टर पोस्टद्वारे पाठवावेत.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे हि वाचा – MRVC BHARTI 2025 : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती ! येथे आवेदन करा.
हे आपल्या मित्रांना/नातेवाईकांना पाठवा !