ITBP Recruitment 2025 : इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0133 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आली आहे,या भरती ची जाहिरात ही इंडो -तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे,तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
ITBP Recruitment 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0133 रिक्त जागा
भरती विभाग : इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस दल (Indo-Tibetan Border Police)
भरती श्रेणी : सरकारी नोकरी मिळविण्याची संधी उपलब्ध
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | कॉन्स्टेबल GD (खेळाडू) | 0133 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. (कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)
व्यावसायिक पात्रता : i) पात्र उमेदवार हा किमान 10वी उत्तीर्ण असावा. ii) संबंधित क्रीडा पात्रता (मूळ जाहिरात पाहा)
(अत्यंत महत्वाचे : उमेदवारांना सूचना आहे,कि अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच करवी होणाऱ्या नुकसानीसाठी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही)
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 02 एप्रिल 2025 रोजी किमान 18 वर्ष ते 23 वर्षापर्यत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : General/OBC/EWS : 100/- रुपये (SC/ST : अर्ज शुल्क माफ आहे.)
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 21,700/- रुपये ते 69,100/- रुपये मासिक वेतन मिळेल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये कायम स्वरूपी नोकरी मिळविण्याची संधी उपलब्ध
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs in All India)
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 04 मार्च 2025
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 02 एप्रिल 2025
ITBP Recruitment 2025 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे पण वाचा : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी भरती सुरू! India Post Payment Bank Bharti 2025
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !