Mazagon Dock Shipbuilders Limited Bharti 2025 : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती एकूण 0523 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे,तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Mazagon Dock Shipbuilders Limited Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 523 रिक्त जागा
भरती विभाग : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (Mazagon Dock Shipbuilders Limited)
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) | 028 |
02 | इलेक्ट्रिशियन | 043 |
03 | फिटर | 053 |
04 | पाईप फिटर | 044 |
05 | स्ट्रक्चरल फिटर | 047 |
06 | फिटर स्ट्रक्चरल (Ex. ITI फिटर) | 040 |
07 | ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) | 020 |
08 | इलेक्ट्रिशियन | 040 |
09 | ICTSM | 020 |
10 | इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक | 030 |
11 | RAC | 20 |
12 | पाइप फिटर | 20 |
13 | वेल्डर | 035 |
14 | COPA | 020 |
15 | कारपेंटर | 030 |
16 | रिगर | 014 |
17 | वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक) | 020 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात पहा.
व्यावसाईक पात्रता : i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (SC/ST: पास श्रेणी) ii) 50% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण (SC/ST: पास श्रेणी) iii) 50% गुणांसह 08वी उत्तीर्ण (SC/ST: पास श्रेणी)
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 01 ऑक्टोबर 2025 रोजी किमान 15 वर्ष ते कमाल 21 वर्षापर्यंत असावे. (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : General/OBC/SEBC/EWS/AFC : 100/- रुपये (SC/ST/PWD : फी नाही)
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे शासकीय नियमानुसार मिळणार आहे.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षणार्थी म्हणून नोकरी मिळविण्याची संधी उपलब्ध
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 10 जून 2025
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 30 जून 2025
Mazagon Dock Shipbuilders Limited Bharti 2025 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराला एका वेळी फक्त एकच अर्ज करता येईल.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे पण वाचा : Supreme Court of India Bharti 2025 : सर्वोच्च न्यायालय अंतर्गत नविन पदांसाठी भरती सुरू ! येथे आवेदन करा.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा