MPSC Krushi Seva Bharti 2024 : महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व कृषी सेवा भरती ची नविन जाहिरात प्रकाशिक करण्यात आली आहे.या भरती मध्ये एकूण 0258 रिक्त पदे भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.सदर भरतीची जाहिरात हि महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे.तसेच या भरती संदभार्त लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर भरतीचे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून ऑनलाईन अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट,व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
MPSC Krushi Seva Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0258 रिक्त जागा
भरती विभाग : महाराष्ट्र लोकसेवा आयोग कृषी विभाग अंतर्गत
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | उप संचालक कृषी | 048 |
02 | तालुका कृषी अधिकारी | 053 |
03 | कृषी अधिकारी, व कनिष्ठ व इतर | 157 |
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त संस्थेकडून कृषी किवा कृषी अभियांत्रिकी अथवा उद्यानविद्या या विषयातील पदवी किवा त्याच विद्या शाखेतील अन्य कोणतेही समतुल्य अहर्ता (पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील,परंतु मुख्य परीक्षेच्या प्रवेशाकरिता अहर्ताप्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विहिती पद्धतीने आवश्यक अर्ज/माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते 45 वर्षापर्यंत (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : General/: 394/- रुपये (SC/ST/OBC/ExSM: 294/- रुपये)
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 19,700/- रुपये ते 69,100/- रुपये वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी
निवड प्रक्रिया : पूर्व परीक्षा/मुख्य परीक्षा/ मुलाखत
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र (jobs in All Maharashtra)
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 27 सप्टेंबर 2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 17 ऑक्टोंबर 2024
MPSC Krushi Seva Bharti 2024 Links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक द्वारे भरावयाचे आहेत.
- सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
- उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
- उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे आपल्या मित्रांना पाठवा !