MSC Bank Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत पदवीधारकांना नोकरीची संधी ! येथे ऑनलाईन अर्ज करा.

MSC Bank Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून,इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,या भरती मध्ये एकूण 075 रिक्त पदे भरवायचे असून बँकिंग विभागात सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. तसेच या भरती ची जाहिरात महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (Maharashtra State Cooperative Bank Limited) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली असून 08 नोव्हेंबर 2024 अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

MSC Bank Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 075 रिक्त जागा

भरती विभाग : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत

भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरी करण्याची संधी.

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी 025
02प्रशिक्षणार्थी सहयोगी050

शैक्षणिक पात्रता : पात्र उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून / विद्याशाखेतून पदवीधर उत्तीर्ण असावा.(कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे किमान 21 वर्ष पूर्ण ते कमाल 32 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : 

  • Trainee Junior Officers: 1,770/- रुपये. (Includes GST)
  • Trainee Associates : 1,180/- रुपये. (Includes GST)

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 25,800/- ते 32,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धतीची नोकरी 

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र (Jobs in All Maharashtra)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 19 ऑक्टोंबर 2024

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 08 नोव्हेंबर 2024

MSC Bank Bharti 2024 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती चे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने वरील लिंक द्वारे करावायचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरात असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदांचा तपशील संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

हे हि वाचा : Bank Of Maharashtra Bharti 2024 : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत “या” पदांसाठी भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना पाठवा !