MSRTC Recruitment 2025 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जळगाव विभागीय कार्यालयात नविन पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0263 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आली आहे,या भरती ची जाहिरात ही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे,तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
MSRTC Recruitment 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0263 रिक्त जागा
भरती विभाग : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | मेकॅनिकल मोटर व्हेईकल | 055 |
02 | मेकॅनिकल मोटर बॉडी बिल्डर (पत्रे कारागीर) | 060 |
03 | मेकॅनिकल ऑटो ईलेक्ट्रिकल्स & इलेक्ट्रॉनिक्स | 030 |
04 | वेल्डर | 020 |
05 | पेंटर | 06 |
06 | डिसेल मेकॅनिकल | 70 |
07 | प्रशितन व वातानुकूलन | 010 |
08 | इलेक्ट्रॉनिक्स | 010 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण आवश्यक आहे.
- पद क्र.02 : मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण आवश्यक आहे.
- पद क्र.03 : मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण आवश्यक आहे.
- पद क्र.04 : मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण आवश्यक आहे.
- पद क्र.05 : मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण आवश्यक आहे.
- पद क्र.06 : मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण आवश्यक आहे.
- पद क्र.07 : मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण आवश्यक आहे.
- पद क्र.08 : i) मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून ऑटोमोबाइल / मेकॅनिकल मध्ये डिप्लोमा किवा डिग्री उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ii) उमेदवार हा मागील 03 वर्षामध्ये संबधित शैक्षणिक पात्रता उत्तीर्ण झालेला आवश्यक आहे.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवार हा दिनांक 13 फेब्रुवारी 2025 रोजी किमान 16 वर्ष ते कमाल 33 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : सदर भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 01 वर्षासाठी प्रशिक्षणार्थी म्हणून नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा / ऑफलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : जळगाव कार्यशाळा (jobs in Jalgaon)
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 13 फेब्रुवारी 2025
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 03 मार्च 2025
MSRTC Recruitment 2025 Links
संपूर्ण जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज 1 | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज 2 | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज 3 | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज 4 | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज 5 | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज 6 | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज 7 | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज 8 | येथे क्लिक करा |
आवश्यक कागदपत्रे :
- या कार्यालयातील छापील अर्ज
- लेखा शाखेत भरणा शुल्क भरल्याच्या पावती
- ऑनलाईन अर्ज भरलेला
- शाळा सोडल्याचा दाखला/बोनफाईड प्रमाणपत्र
- 10वी गुणपत्रक / प्रमाणपत्र
- आयटीआय चे प्रथम सेमिस्टर व द्वितीय सेमिस्टर
- ऑल सेमिस्टर
- एनव्हीटीचे प्रमाणपत्र
- जातीचा दाखल
- उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे वैध प्रमाणपत्र
- अधिवास प्रमापत्र
- आधार कार्ड
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने वरील लिंक द्वारे करावायचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरात असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदांचा तपशील संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे हि वाचा : भारतीय तटरक्षक दल अंतर्गत 300 जागांसाठी भरती l पात्रता : 10वी/12वी उत्तीर्ण l Indian Coast Guard Bharti 2025
हे आपल्या मित्रांना/नातेवाईकांना पाठवा !