नविन नोकरी : कृषी वैज्ञानिक चयन मंडळ भरती 2025 l Agricultural Scientists Recruitment Board Bharti 2025

Agricultural Scientists Recruitment Board Bharti 2025 : कृषी वैज्ञानिक चयन मंडळ अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0582 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आली आहे,तसेच भरती ची जाहिरात ही कृषी कल्याण किसान कल्याण मंत्रालय अंतर्गत भारत सरकार अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आली आहे,तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Agricultural Scientists Recruitment Board Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0582 रिक्त जागा

भरती विभाग : कृषी वैज्ञानिक चयन मंडळ

भरती श्रेणी : भारत सरकार अंतर्गत

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01राष्ट्रीय पात्रता चाचणी (NET)0150
02 कृषी संशोधन सेवा (ARS)458
03 सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट (SMS)041 
04 सिनियर टेक्निकल ऑफिसर (STO)083

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : NET : संबंधित पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.
  • पद क्र.02 : ARS : संबंधित पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य. 
  • पद क्र.03 : SMS : संबंधित पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.
  • पद क्र.04 : STO : संबंधित पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवार हा दिनांक 01 जानेवारी 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 35 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : 

अ. क्र. प्रवर्ग NETARS/SMS/STO
01UR1000/-रु. 1000/-रु. 
02EWS/OBC500/-रु. 800/- रु.
ट्रांसजेंडर250/-रु.Nill

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 57,700/-रुपये ते 1,82,400/-रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : सदर भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (jobs in all India)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 22 एप्रिल 2025

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 21 मे 2025

Agricultural Scientists Recruitment Board Bharti 2025 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा (22 एप्रिल पासून)
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती चे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने वरील लिंक द्वारे करावायचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरात असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदांचा तपशील संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

हे हि वाचा : भारतीय तटरक्षक दल अंतर्गत 300 जागांसाठी भरती l पात्रता : 10वी/12वी उत्तीर्ण l Indian Coast Guard Bharti 2025


हे आपल्या मित्रांना/नातेवाईकांना पाठवा !


error: Content is protected !!