Nagar Parishad Recruitment 2024 : नगर परिषद कार्यालय अंतर्गत नविन पदांची भरती ! या उमेदवारांना संधी ! येथे आवेदन करा

Nagar Parishad Recruitment 2024 : नगर परिषद कार्यालय दौंड यांच्या अंतर्गत महाराष्ट्र शासनच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविली जाणार आहे,या अंतर्गत दौंड नगरपरिषद यांच्या आस्थापनेवर मंजूर पदांसाठी मनुष्यबळ म्हणून 6 महिन्याकरिता विविध पदांचा 5 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. सदर भरती हि कंत्राटी पद्धतीवर असून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती ची जाहिरात हि नगर परिषद कार्यालय यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे. पात्रताधारक उमेदवारांकडून कार्यालयीन वेळेत अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहिती साठी संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Nagar Parishad Recruitment 2024 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या :  05 रिक्त जागा 

भरती विभाग : नगर परिषद कार्यालय दौंड 

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01अभियंता सहायक 02
02लिपिक 02
03टंकलेखक 01

शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीर्ण / आय.टी.आय / पदविका/पदवी/पदव्युत्तर असणे आवश्यक आहे. (पदानुसार जाहिरात पहा.)

वयोमर्यादा : उमेदवारांचे किमान वय 18 वर्ष व कमाल 35 वर्ष असावे.

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही.

मासिक वेतन श्रेणी : शासकीय  नियमानुसार वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : ट्रेनी भरती 

निवड प्रक्रिया : मुलाखत अंतर्गत 

नोकरीचे ठिकाण : दौंड ,पुणे (jobs in Daund)

ऑफलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 19 ऑगस्ट 2024 

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 23 ऑगस्ट 2024

मुलाखतीचा दिनांक : 26 ऑगस्ट 2024 ते 27 ऑगस्ट 2024

Nagar Parishad Recruitment 2024 links

संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • उमेदवार हा महाराष्ट्र अधिवासी असावा.
  • उमेदवाराने कौशल्य,रोजगार व उद्योजगता आयुक्तालयाच्या संस्केतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.
  • सदर कार्यालयाचा कालावधी हा 6 महिने राहील,तसेच कार्यप्रशिक्षण योजने अंतर्गत प्रशिक्षांथीना त्याच्या शैक्षणिक अहर्तेप्रमाणे शासनामार्फत वेतन दिले जाईल.
  • सदर प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षनार्थिनी दैनिक हजेरी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल,तसेच ऑनलाईन उपस्थितच्या आधारे विद्यावेतन थेट बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने दरमहा अदा करण्यात येईल.
  • या योजनेअंतर्गत प्रशिक्षांर्थी महिन्यातून 10 दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस गैहजर असला तर संबधित प्रशिक्षांर्थी त्या महिन्याचे विद्यावेतन अनुदनेय राहणार नाही.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा : Thane MahaNagarpalika Bharti 2024 : ठाणे महानगरपालिका अंतर्गत नविन पदांसाठी भरती सुरु ! येथे आवेदन करा !


हे आपल्या मित्रांना पाठवा !