Nainital Bank Recruitment 2024 : नैनिताल बँक अंतर्गत नविन विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये एकूण 025 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. त्यासाठी पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. बँक विभागात नोकरी शोधत असाल तर आनंदाची बातमी आहे, या भरती मध्ये पदवीधारकांना संधी मिळणार असून फॉर्म ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत.या भरती साठी लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच अधिकृत वेबसाईट ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक हि 31 ऑगस्ट 2024 पर्यंत दिली आहे. अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Nainital Bank Recruitment 2024 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 025 रिक्त जागा
भरती विभाग : नैनिताल बँक विभाग
भरती श्रेणी : बँकिंग विभागात नोकरीची संधी !
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | Probationary Officer (PO) | 22 |
02 | IT Officer (Cyber Security) | 02 |
03 | Manager – IT ( Cyber Security) | 02 |
04 | Chartered Accountant (CA) | 01 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : Candidate Should have Passed Graduation / post Graduation with minimum 50% of marks in Graduation / Post Graduation Examination in any discipline from a university recognized by the Govt. of India or any equivalent qualification recognized as such by the central government
- पद क्र.02 : Graduate in Computer science / information technology / Cyber security / Electronics & Telecommunication / Electronics & Communication / Electronics & Instrumentation with Minimum 60% marks
- पद क्र.03 : i) 4 years Engineering / Technology Degree in Computer Science / Computer Application Information And Telecommunication / Electronics and Telecommunication / Electronics and Communication / Electronics and Instrumentation.
- पद क्र.04 : The Candidate Should be Associate Chartered Accountant (ACAY) Fellow chartered Accountant (FCA) from institute of Chartered Accountant of India (ICAI)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 40 वर्षापर्यंत असावे. (पदानुसार पहा)
अर्ज शुल्क : या भरतीचे परीक्षा शुल्क हे 1500/- रुपये आहे.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 48,480/- रुपये ते 93,960/- रुपये वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी
निवड प्रक्रिया : Online Exam (IBPS) , मुलाखत
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत ( jobs in All India)
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 17 ऑगस्ट 2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 31 ऑगस्ट 2024
Nainital Bank Recruitment 2024 links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : या भरतीचे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.
हे पण वाचा : Thane MahaNagarpalika Bharti 2024 : ठाणे महानगरपालिका अंतर्गत नविन पदांसाठी भरती सुरु ! येथे आवेदन करा !
हे आपल्या मित्रांना पाठवा !