National Health Mission Bharti 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित झाली असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,या भरती मध्ये एकूण 0139 रिक्त पदे भरण्यात येणार असून सदर भरती ची जाहिरात हि राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. तसेच या भरती चे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने गुगल फॉर्म द्वारे भरवायचे असून भरती विषयी अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच ऑनलाईन अर्जाची लिंक,अधिकृत संकेतस्थळ व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक हि 27 ऑक्टोंबर 2024 आहे.
National Health Mission Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Onlline) गुगल फॉर्म द्वारे
एकूण पदसंख्या : 0139 रिक्त पदे
भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत
भरती श्रेणी : सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | Gynaecologist HR | 01 |
02 | Paediatrician | 02 |
03 | Sonologist HR | 01 |
04 | Anaesthtist | 01 |
05 | Medical Officer | 02 |
06 | Dental Surgeon – full Time | 01 |
07 | Block Epidemiologist | 01 |
08 | Early Interventionist | 01 |
09 | Ayush Doctor BAMS | 02 |
10 | Community Health Officer | 68 |
11 | Lady Health Visitor | 02 |
12 | Demographer | 01 |
13 | Staff Nurse | 25 |
14 | District Prog.Cum | 01 |
15 | IEC Supervisor | 01 |
16 | Radiographer | 01 |
17 | Pharmacist | 12 |
18 | Panchakarma | 01 |
19 | Dental Technician | 01 |
20 | Counselor | 06 |
21 | Data Assistant | 01 |
22 | Computer Assistant | 01 |
23 | Data Entry Operator | 01 |
24 | Driver | 01 |
25 | Administrative | 01 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. (अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)
वयोमर्यादा : सदर भरती साठी पात्र उमेदवारांसाठी वयोमर्यादा हि 18 वर्ष ते 40 वर्षापर्यंत असावे. (SC/ST 05 वर्ष सूट OBC – 03 वर्ष सूट )
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार 12,000/- रुपये ते 80,000/- रुयये पर्यंत मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धती (मानधन पद्धत)
निवड प्रक्रिया : मेरीट लिस्ट / मुलाखत
नोकरीचे ठिकाण : पणजी गोवा (jobs in Goa)
ऑनलाईन अर्ज स्विकरण्याचा अंतिम दिनांक : 27 ऑक्टोंबर 2024
National Health Mission Bharti 2024 Links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावायचे आहेत.
- या भरती ची निवड प्रक्रिया हि मेरीट लिस्ट व मुलाखतीवर आहे.
- अर्ज प्राप्त झाल्यानंतर छाननी करून सरळ सेवा भरतीच्या प्रचतीत नियमानुसार पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी निवड करण्यात येईल.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
- उमेदवारांनी अर्ज करण्यापुर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे पण वाचा : Bombay High Court Bharti 2024 : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत नविन विविध रिक्त पदांसाठी भरती सुरु ! येथ ऑफलाईन अर्ज करा.
हे आपल्या मित्रांना पाठवा !