NCB Recruitment 2024 : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अंतर्गत विविध नवीन रिक्त जागांसाठी प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 062 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.या भरती मध्ये पदवीधारकांना संधी मिळणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.या भरती ची जाहिरात हि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे.तसेच या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.या भरती चे फॉर्म ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून ऑफलाईन अर्जाचा नमुना ,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
NCB Recruitment 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 062 रिक्त जागा
भरती विभाग : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अंतर्गत
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | इन्स्पेक्टर | 062 |
शैक्षणिक पात्रता : i)Bachelor’s Degree from a recognized University/Institute and ii) Three Years experience in enforcement of regulatory laws and collection in intelligence thereto
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते कमाल 56 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 34,800/- रुपये ते वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी करण्याची संधी !
नोकरीचे ठिकाण : दिल्ली (Jobs In Delhi)
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता :उपमहासंचालक (मुख्यालय), एनसीबी पश्चिम ब्लॉक क्रमांक 1, विंग क्रमांक 5, आर.के.पुरम, नवी दिल्ली -110066
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 18 डिसेंबर 2024
NCB Recruitment 2024 Links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- या भरती चे फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने करावायचे आहेत.
- ऑफलाईन अर्ज वरील दिलेल्या लिंक च्या नमुन्यांमधील असावा.
- अर्जामध्ये अपूर्ण माहिती असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे आपल्या मित्रांना पाठवा.