NHM Amravati Bharti 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे,या भरती मध्ये एकूण 130 रिक्त पदे भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती ची जाहिरात हि राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती (National Health Mission) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. भरती विषयी अधिक माहिती साठी खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाचा नमुना,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आला आहे,अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
NHM Amravati Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 0130 रिक्त पदे
भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत
भरती श्रेणी : सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | कनिष्ठ अभियंता | 01 |
02 | डेंटल सर्जन | 03 |
03 | पोषणतज्ञ | 01 |
04 | फिजिओथेरपिस्ट | 02 |
05 | अर्थसंकल्प आणि वित्त अधिकारी | 02 |
06 | सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ NPCDCS | 03 |
07 | मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता | 01 |
08 | दंत सहाय्यक | 01 |
09 | पीअर एज्युकेटर | 01 |
10 | लॅब टेक्निशियन | 28 |
11 | सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ | 14 |
12 | कीटकशास्त्रज्ञ | 14 |
13 | वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) | 30 |
14 | स्टाफ नर्स | 27 |
15 | आयुष कार्यक्रम व्यवस्थापक | 01 |
16 | डेटा एंट्री ऑपरेटर | 01 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. (अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)
वयोमर्यादा : सदर भरती साठी पात्र उमेदवारांसाठी वयोमर्यादा हि 18 वर्ष ते 43 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : खुला प्रवर्गासाठी 150/- रुपये ते मागासवर्गीय उमेदवारांना 100/- अर्ज शुल्क स्विकारले जाईल.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार 8000/- रुपये ते 80,000/- रुयये पर्यंत मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धती (मानधन पद्धत)
निवड प्रक्रिया : मुलाखती द्वारे
नोकरीचे ठिकाण : अमरावती (jobs in Amravati)
अर्ज स्विकरण्याचे ठिकाण : राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय , अमरावती
ऑफलाईन अर्ज स्विकरण्याचा अंतिम दिनांक : 15 ऑक्टोंबर 2024
NHM Amravati Bharti 2024 Links
संपूर्ण जाहिरात व अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावायचे आहेत.
- या भरती ची निवड प्रक्रिया हि थेट मुलाखतीवर आहे.
- अर्ज प्राप्त झाल्यानंतर छाननी करून सरळ सेवा भरतीच्या प्रचतीत नियमानुसार पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी निवड करण्यात येईल.
- ऑफलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
- उमेदवारांनी मुलाखतीला जाण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे पण वाचा : SSC GD Constable Bharti 2024 : कर्मचारी निवड आयोग अंतर्गत “GD कॉन्स्टेबल” पदांसाठी मेगाभरती ! आजचं येथे अर्ज करा.
हे आपल्या मित्रांना पाठवा !