SSC GD Constable Bharti 2024 : कर्मचारी निवड आयोग अंतर्गत “GD कॉन्स्टेबल” पदांसाठी मेगाभरती ! आजचं येथे अर्ज करा

SSC GD Constable Bharti 2024 : कर्मचारी निवड आयोग अंतर्गत नवीन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण तब्बल 39481 रिक्त पदे भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती ची जाहिरात हि कर्मचारी निवड आयोग (SSC) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. भरती विषयी अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या भरती फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने करावायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

SSC GD Constable Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 39481 रिक्त पदे 

भरती विभाग : कर्मचारी निवड आयोग अंतर्गत

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01Border Security Force (BSF)15654
02Central Industrial Security Force (CISF)7145
03Central Reserve Police Force (CRPF)11541
04Sashastra Seema Bal (SSB)819
05Indo-Tibetan Border Police (ITBP)3017
06Assam Rifles (AR)1248
07Secretariat Security Force (SSF)35
08Narcotics Control Bureau (NCB) 22

शैक्षणिक पात्रता : पात्र उमेदवार हा कोणत्याही विद्याशाकेतून / संस्थेतून दहावी उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा :01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 23 वर्षे (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : General/OBC: 100/- रुपये (SC/ST/ExSM/महिला – शुल्क नाही)

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 19,200/- रुपये ते 43,300/- रुपये वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी 

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा (CBT)

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (jobs in all India)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 10 ऑक्टोंबर 2024

SSC GD Constable Bharti 2024 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक द्वारे भरावयाचे आहेत.
  • सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
  • उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

हे हि वाचा : Maha Housing Bharti 2024 : महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु ! त्वरित येथे अर्ज करा


हे आपल्या मित्रांना पाठवा !


error: Content is protected !!