ICAR Recruitment 2024 : राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमी उपयोजन नियोजन ब्युरो अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे,या भरती मध्ये एकूण 013 रिक्त पदे भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती ची जाहिरात हि राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमी उपयोजन नियोजन ब्युरो (National Bureau of Soil survey and land Use Planing) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे, भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच या भरती ची निवड प्रक्रिया हि थेट मुलाखतीवर असून संपूर्ण जाहिरात व अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ICAR Recruitment 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 013 रिक्त पदे
भरती विभाग : राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमी उपयोजन नियोजन ब्युरो अंतर्गत
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | RG/GIS सल्लाग्गर | 01 |
02 | वॉटरशेड असिस्टंट | 09 |
03 | यंग प्रोफेशनल | 01 |
04 | RG/GIS सहाय्यक | 02 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. (अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)
वयोमर्यादा : सदर भरती साठी पात्र उमेदवारांसाठी वयोमर्यादा हि 18 वर्ष ते 37 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार 25,000/- रुपये ते 40,000/- रुयये पर्यंत मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धती (मानधन पद्धत)
निवड प्रक्रिया : मुलाखती द्वारे
नोकरीचे ठिकाण : नागपूर (jobs in Amravati)
मुलाखतीचे ठिकाण : ICAR – राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमी उपयोजन नियोजन ब्युरो, अमरावती रोड,नागपूर – 440033
मुलाखतीचा दिनांक : 15 ऑक्टोंबर 2024
ICAR Recruitment 2024 Links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावायचे आहेत.
- या भरती ची निवड प्रक्रिया हि थेट मुलाखतीवर आहे.
- अर्ज प्राप्त झाल्यानंतर छाननी करून सरळ सेवा भरतीच्या प्रचतीत नियमानुसार पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी निवड करण्यात येईल.
- ऑफलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
- उमेदवारांनी मुलाखतीला जाण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे पण वाचा : SSC GD Constable Bharti 2024 : कर्मचारी निवड आयोग अंतर्गत “GD कॉन्स्टेबल” पदांसाठी मेगाभरती ! आजचं येथे अर्ज करा.
हे आपल्या मित्रांना पाठवा !