राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत 12वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी ची संधी ! l NHM Navi Mumbai Bharti 2025

NHM Navi Mumbai Bharti 2025 : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत रिक्त असलेल्या पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती मध्ये निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात ठोक मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने भरती करावयाची आहे,या भरती ची जाहिरात ही नवी मुंबई महानगरपालिका एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे,तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाचा नमूना,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

NHM Navi Mumbai Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 0036 रिक्त जागा 

भरती विभाग : नवी मुंबई महानगरपालिका

भरती श्रेणी : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ)12 
02 स्टाफ नर्स (स्त्री)09 
03 स्टाफ नर्स (पुरुष)02 
04 ANM12 
05 सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक01 

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. 01 : i) मान्यता प्राप्त विदयापीठाची एम.बी.बी.एस. पदवी. ii) महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी बंधनकारक iii) शासकीय/स्थानिक संस्था/ट्रस्ट/खाजगी यांचा संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक
  • पद क्र. 02 : i) 12 वी उत्तीर्ण आणि जनरल नर्सिंग आणि ii) मिड वाईफ किंवा B.Sc. Nursing/GNM महाराष्ट्र नर्सिंग नोंदणी बंधनकारक
  • पद क्र. 03 : i) 12 वी उत्तीर्ण आणि जनरल नर्सिंग आणि ii) मिड वाईफ किंवा B.Sc. Nursing/GNM महाराष्ट्र नर्सिंग नोंदणी बंधनकारक
  • पद क्र. 04 :  i) 10 वी पास आणि ए.एन.एम. ii) कोर्स उत्तीर्ण महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी बंधनकारक
  • पद क्र. 05 :  M.B.B.S. or Graduate in Health Sciences (B.D.S/B.A.M.S./B.H.M.S./B.U.M.S/B.P.Th/Nursing Basis/(P.B.Bsc) /B.Pharma/+MPH/MHA/MBA in Health Care Administrator

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 16 मे 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 38/70 वर्षापर्यंत असावे.  (पदानुसार वेगवेगळी) [मागासवर्गीय : 05 वर्षे सूट]

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 18,000/- रुपये ते 60,000/- रुपये अर्ज शुल्क स्विकारले जाईल. 

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात ठोक मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने नोकरी मिळणार आहे. 

निवड प्रक्रिया : थेट मुलाखती वर निवड प्रक्रिया

नोकरीचे ठिकाण : नवी मुंबई (Jobs In New Mumbai)

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, तिसरा मजला, नमुंपा मुख्यालय, प्लॉट क्रमांक १, सेक्टर १५ ओ, किल्लेगावठाण जवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई 400614

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 16 मे 2025 

NHM Navi Mumbai Bharti 2025 Links 

अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात व अर्ज येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना : 

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : महाराष्ट्र शासन : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड अंतर्गत “गट-ड” पदांची भरती सुरू! पात्रता : 10वी उत्तीर्ण ! GMC BHARTI 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा ..!


error: Content is protected !!