NHM Parbhani Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदे संवर्ग निहाय भरण्यासाठी नविन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. हि भरती कंत्राटी पद्धतीने असून 11 महिने 29 दिवस कालावधी करिता पदे भरण्यात येणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी परभणी यांच्या अंतर्गत या भरतीची जाहिरात अधिकृत वेबसाईट प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती साठी लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात जसे पदांचा तपशील,शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी,नोकरीचे ठिकाण,महत्वाच्या तारखा अशा विविध बाबीचा तपशील खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.
NHM Parbhani Recruitment 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 014 रिक्त पदे
भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत
भरती श्रेणी : जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी परभणी
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | कीटकशास्त्रज्ञ | 05 |
02 | सार्वजनिक आरोग्य तज्ञ | 05 |
03 | सुविधा व्यवस्थापक | 02 |
04 | जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक | 01 |
05 | डेटा एन्ट्री ऑपरेटर | 01 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : M.Sc Zoology with 5 Years Experience
- पद क्र.02 : Any Medical Graduate with MPH/MHA/MBA in Health
- पद क्र.03 : MCA / B.Tech Or Equivalent 1 Years Exp
- पद क्र.04 : Graduation Degree in Any discipline including AYUSH And MBA in Health care Management / Masters in Health/ Hospital Administration / Post Graduation Diploma in Hospital and Healthcare Hospital and Healthcare management.
- पद क्र.05 : Graduation in Computer Application / IT Business Administration / B.Tech (C.S) OR (IT/BCA/BBA/BSC IT) Graduation with one year diploma/certificate course in computer science form recognized institute or University Minimum 1 year of experience in Government.
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 38 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग – 150/- रुपये राखीव प्रवर्ग-100/- रुपये
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 18,000/- रुपये ते 40,000/- रुपये मिळणार आहेत.
निवड प्रक्रिया : मुलाखत
नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धत
नोकरीचे ठिकाण : परभणी (jobs in parbhani)
ऑफलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 09 जुलै 2024
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 16 जुलै 2024
ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा पत्ता : अध्यक्ष जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, जि.प. परभणी
NHM Parbhani Recruitment 2024 Links
संपूर्ण जाहिरात व ऑफलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- वरील नमूद पदे हि राज्यशासनाची पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरूपाची 11 महिने कालावधी आहेत.
- सदर पदावर कायमपणाचा हक्क राहणार नाही तसेच या पदांसाठी शासनाचे सेवा नियम लागू नाही.
- तसेच अर्जदाराला शासकीय नियमित सेवेत सामावून येणे बाबत किवा शसन मार्फत सेवा संरक्षण किवा सेवा संरक्षणाबाबत दावा करण्याचे अधिकार राहणार नाहीत.
- सदर प्रकल्प केंद्र शासनाने अथवा राज्य शासनाने नामंजूर केल्यास तसेच बंद झाल्यास किवा सन 2024-25 करिता सदरील पदांना मंजुरी अप्राप्त राहिल्यास वरील सर्व पदांची कंत्राटी सेवा कोणतही पूर्व सूचना न देता आपोआप संपुष्टात येईल याची अर्जदारांनी नोंद घ्यावी.
- निवडी नंतर अर्जदाराला कंत्राटी कालावधीत त्याचे सोई नुसार ठिकाण बदलून मिळण्याची मागणी करता येणार नाही.
- अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.
- सदर अर्ज हा पोस्टने वरील पत्यावर वेळेत पोचतील अशा पद्धतीने पाठवायचे आहेत.
हे पण वाचा : HEMRL Recruitment 2024 : उच्च उर्जा साहित्य संशोधन प्रयोगशाळा अंतर्गत या पदांसाठी भरती l त्वरित येथे आवेदन करा
आपल्या मित्रांना पाठवा !