Krishi Vigyan Kendra Recruitment 2024 : कृषी विज्ञान केंद्रात नविन पदांची जाहिरात प्रकाशित l येथे आवेदन करा l

Krishi Vigyan Kendra Recruitment 2024 : कृषी विज्ञान केंद्र अंतर्गत एक नविन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे, सदर भरती हि ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. सरकारी विभागात नोकरी करणाऱ्या इच्छुक उमेदवारांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे. या भरती साठी लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात जसे पदांचा तपशील,शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी,नोकरीचे ठिकाण अशा विविध बाबींचा तपशील दिला आहे. या भरती ची जाहिरात हि सामान्य प्रशासन विभाग मुंबई यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Krishi Vigyan Kendra Recruitment 2024 Details 

अर्ज पद्धत : ऑफलाईन (offline)

भरती विभाग : कृषी विज्ञान केंद्र अंतर्गत

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01वरिष्ठ शास्त्रज्ञ01
02विषय विशेषज्ञ01
03चालक01

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : Doctoral Degree in relevant subject including relevant basic science with 8 years experience in the relevant subject as scientist/ lecturer/extension specinlist or in an equivalent position.
  • पद क्र.02 : Master degree in Agriculture extension or equivalent qualification from a recognized university.
  • पद क्र.03 : Matriculation pass qualification from a recognized Board. possession of a valid and appropriate driving License (LMV And HMV) from Prescribed Govt. Authority.

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 27 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : या भरती साठी 500/- रुपये अर्ज शुल्क स्विकारले जाणार आहे.

मासिक वेतन श्रेणी : 20,200/- रुपये ते 67,000/- रुपये मासिक वेतन 

नोकरीचे ठिकाण : नांदेड 

नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी 

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा / मुलाखत 

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : अध्यक्ष जवाहरलाल नेहरू शिक्षण विज्ञान आणि तंत्रज्ञान संशोधन संस्था HIG कॉलनी ITI जवळ नांदेड महाराष्ट्र – ४३१६०२

ऑफलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 09 जुलै 2024 

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा शेवटचा दिनांक : 07 ऑगस्ट 2024 

Krishi Vigyan Kendra Recruitment 2024 Links

संपूर्ण जाहिरात व ऑफलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • वरील भरतीचे फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
  • दिलेली जाहिरात कृपया काळजीपूर्वक वाचावी.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2024 आहे.

हे पण वाचा : भारतीय डाक विभागात बंपर भरती ! ना परीक्षा ना मुलाखत ! 10वी पास उमेदवारांना संधी ! India Post Office Recruitment 2024


हे आपल्या मित्रांना पाठवा !


error: Content is protected !!