नविन नोकरी : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 0361 जागांची भरती ! NHPC Apprentice Bharti 2025

NHPC Apprentice Bharti 2025 : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0361 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (National Hydroelectric Power Corporation) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

NHPC Apprentice Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0361 रिक्त जागा

भरती विभाग : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (National Hydroelectric Power Corporation)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी मिळविण्याची संधी.

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01 पदवीधर अप्रेंटिस148
02 डिप्लोमा अप्रेंटिस082
03 ITI अप्रेंटिस131

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.1 : B.E./ B.Tech./ B.Sc.Engg.(Civil/Electrical/ Mechanical/ E&C/Computer Science Engg./ Information Technology) /MBA / B.Com/ BSW/ LLB/MA (Hindi/English) /B.Sc (Nursing)/ B.P.T
  • पद क्र.2 : डिप्लोमा (Civil/Electrical/Mechanical/ E&C/ Nursing/ Medical Laboratory Technology/ Pharmacy/ Hospitality/Hotel Management/ Fire Safety & Hazard Management) 
  • पद क्र.3 : ITI (Electrician/Plumber/Surveyor/ Fitter/ Machinist / Welder/ Carpenter/ Computer Operator/Draughtsman-Civil/ Draughtsman-Mechanical/Stenographer & Secretarial Assistant-Hindi/ Health & Sanitary)

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 11 जुलै 2026 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 30 वर्षापर्यंत असावे. 

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 12,000/- रुपये ते 15,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा (NHPC Apprentice Bharti 2025)

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs in All India)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 11ऑगस्ट 2025 

NHPC Apprentice Bharti 2025 links

संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज पदवीधर/डिप्लोमा : येथे क्लिक करा 
ITI : येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. (NHPC Apprentice Bharti 2025)
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील. 
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे. 
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा : Indian Navy Civilian Bharti 2025 : भारतीय नौदल अंतर्गत 01097 जागांची भरती ! शैक्षणिक पात्रता : 10वी/12वी/पदवीधर उत्तीर्ण


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.


error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo