NMPML Recruitment 2024 : नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अंतर्गत विविध नविन रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 04 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.या भरती ची जाहिरात हि नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (Nashik Mahanagar Parivahan Mahamandal Limited) यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती ची निवड प्रक्रिया हि थेट मुलाखती वर होणार असून सबंधित भरतीची जाहिरात हि PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
NMPML Recruitment 2024 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 04 रिक्त जागा
भरती विभाग : नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड
भरती श्रेणी : नाशिक महानगरपालिका अंतर्गत (NMPML)
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | जनरल मॅनेजर ॲडमिन आणि टेक्निकल | 01 |
02 | डेप्युटी जनरल मॅनेजर | 02 |
03 | असिस्टंट अकाउंट ऑफिसर | 01 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेल्या जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. (कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)
व्यावसायिक पात्रता : B.Tech/B.E (Mech)/automobile/B.Tech/BE,Graduate,
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 50 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 60,000/- ते 75,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : सदर भरती हि कंत्राटी तत्वावर 11 महिन्यासाठी आहे.
निवड प्रक्रिया : मुलाखत वर निवड केली जाईल. (Walk In Interview)
नोकरीचे ठिकाण : नाशिक (Jobs in Nashik)
मुलाखतीचा पत्ता : सिटीलिंक भवन,वीरसावरकर तरण तलाव समोर,नाशिक – 422002
मुलाखतीचा दिनांक : 04 डिसेंबर 2024 (दुपारी : 03 वाजता)
NMPML Recruitment 2024 Links
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : कंत्राटी तत्वावरील नियुक्त व्यक्तीस कंपनी च्या Policy नुसार रजा अनुज्ञेय राहीतील,इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी त्याचे संपूर्ण परिचयपत्र (Bio-Data) सर्व आवश्यक कागदपत्राच्या साक्षांकित प्रती,पासपोर्ट साईज फोटो,मूळ कागदपत्रे व त्यांच्या छायांकित प्रती साक्षांकित करून वरील तारखेस वेळेवर उपस्थित राहावे. तसेच अधिक माहिती साठी ०२५३-२५७४७५७ या नंबर वर संपर्क करावा.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !